03/08/2025
@स्वागतनव्यापुस्तकांचे "भारत पाकिस्तान युद्ध - १९६५ " लेखक पंकज कालुवाला ..१९६५ साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तानने भारतीयांवर लागलेल्या अनेक युद्धांपैकी एक युद्ध होतं. या युद्धात आपल्या सेना दलाने अत्यंत पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान करून लष्करी विजय मिळवला. भारतीयांचं मनोबलही काही पटीने उंचावण्यास हातभार लागला हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी आणि संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानी इस्लामिक स्टेट च्या सशस्त्र आक्रमणाला सशस्त्र प्रतिकाराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हेही उत्तमच झाले. सर्वांच्या संग्रही असावे असे हे ५७६ पानी पुस्तक.
संपर्क: only WhatsApp ९००४८९७६६२
#परममित्र , #पुस्तक #इतिहास #मराठीपुस्तक #वाचन #युद्ध #भारत #अभिजातमराठी #ज्ञानभाषा #लष्कर, #दैनिक #स्वागतनव्यापुस्तकांचे #सकाळ