
06/04/2025
आज रामनवमी च्या पावन दिवशी रामनामाचे महत्व सांगणारी एक संगीत रचना प्रकाशित होते आहे हा त्या रामप्रभूंचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं.
ही सुंदर रचना लिहिली आहे, आमचा गुणी मित्र अमोल चौधरी याने, संगीतबद्ध केलीय ती ख्यातनाम हार्मोनिअम वादक तसेच संगीततज्ञ संगीतकार श्री अनंत जोशी यांनी आणि पं. हेमंत जी पेंडसे यांच्या सारख्या अतिशय विद्वान आणि नेमस्त कलाकाराने ही रचना गायली आहे याचा मला अत्यानंद होतो आहे.
मानसी आणि मिलिंद कुलकर्णी यांची निर्मिती असलेली ही रचना आपल्याला स्वरदीक्षा या youtube channel वर ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
राम भजो मन
https://youtu.be/_kL9_IAoZ9Q?feature=shared
हा video सुद्धा स्वतः अमोलने च बनवलेला आहे.
त्या शिवाय ही रचना खालील Radio Platforms वर ही ऐक्याला मिळेल.
त्यांच्याही links खाली देत आहे.
Instagram audio
https://www.instagram.com/reels/audio/1855832778589045?igsh=MTJkYmwzYzFqbWM0cA==
Youtube music
https://music.youtube.com/watch?v=i21XVv2jHG0&si=t6xeMjrhSrTSdutR
Spotify
https://open.spotify.com/track/1a3zKiJ8KnHC2zqkxh5Fbl?si=Kae8yxIoSGedEW_h_mWUJA
Jiosaavn
https://www.jiosaavn.com/song/ram-bhajo-mann/Hlo0aD5UYwI
Amazon music
https://music.amazon.in/albums/B0F3JZNMS9?ref=dm_sh_wMtt8GznDvDqeB1jAmbzjsFum&referrer=dm_sh_whatsapp
Apple music
https://music.apple.com/in/album/ram-bhajo-mann/1806261092?i=1806261094
ही रचना जरूर ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
स्वरदीक्षा, मुंबई प्रस्तुत
राम भजो मन
निर्माते - मानसी मिलिंद कुलकर्णी
गायक - पं. हेमंत पेंडसे
संगीत - अनंत जोशी
गीतकार - अमोल चौधरी
तबला - यती भागवत
पखवाज आणि side rhythm - अनिल करंजवकर
Key board - सागर साठ्ये
रेकॉर्डिंग आणि mixing - गणेश पोकळे (Audio Arts)