Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी

  • Home
  • India
  • Thane
  • Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी

Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी  वृत्तवाहिनी MAHARASTRAS MARATHI WEB PORTAL NEWS CHANNEL

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार
30/10/2025

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

क्रीडा शौर्याबद्दल रौप्यकन्या शौर्याचे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक; आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स शर्यतीत रौप्यपदक
30/10/2025

क्रीडा शौर्याबद्दल रौप्यकन्या शौर्याचे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक; आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स शर्यतीत रौप्यपदक

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
30/10/2025

नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

ठाकरेंची शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा सहसमन्वयक पदी शिबू शेख यांची नियुक्ति
30/10/2025

ठाकरेंची शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा सहसमन्वयक पदी शिबू शेख यांची नियुक्ति

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

30/10/2025

खराब नारळ का विकतो असा जाब विचारऱ्या ग्राहकावर चाकूने हल्ला

हल्ल्यात ग्राहक जखमी

हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली ( शंकर जाधव) खराब नारळ का विकतो असा जाब विचारणाऱ्या ग्राहकाला नारळविक्रेत्याने चाकूने हल्ला केल्याची घटना रविवार 24 तारखेला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात घडली. हल्ल्यात ग्राहकाच्या हाताची कळगळी तुटली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.हल्लेखोराविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

पोलिसांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम असे हल्ला करणाऱ्या नारळविक्रेत्याचे नाव आहे. दयानंद महाबळ जतन या जखमी झालेल्या ग्राहकांच्या फिर्यादीवरून हल्लेखोराविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जतन हे नारळ घेण्यासाठी नारळविक्रेत्याकडे गेले असता खराब नारळ का विकतोयस असा जाब विचारला. सलीम याने ग्राहकाबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. संतापलेल्या नारळविक्रेत्याने नारळ सोलणाऱ्या चाकूने जतन यांच्यावर हल्ला चढविला. यात जतन यांच्या हाताची कळगळी तुटली. हल्लेखोर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुक्त विद्यापीठ योग शिक्षणक्रम विद्यार्थिनी पुण्याच्या कु. मयुरी शेलारचा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये
30/10/2025

मुक्त विद्यापीठ योग शिक्षणक्रम विद्यार्थिनी पुण्याच्या कु. मयुरी शेलारचा विक्रम ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

सोनारी येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा
30/10/2025

सोनारी येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा
30/10/2025

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा

aapaleshaharnews.com हे एक ऑनलाइन न्यूज पोर्टल (डिजिटल माध्यम) आहे.

30/10/2025

*MUMBAI l कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये २ नोव्हेंबरला पायी दिंडी सोहळा

30/10/2025

दिवा स्टेशन पासून १५० मीटर रस्ता फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा..

शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी सहाय्यक आयुक्तांना दिली निवेदनासोबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत

दिवा स्टेशन पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे. स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे. दिवा शहरात स्थायिक झालेला बहुतांशी नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने ९० टक्के पेक्षा जास्त नागरिक हा रेल्वे ने प्रवास करतो, परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा, बस व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे या ठिकाणी नेहमीच अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त, ट्रॅफिक मुक्त ठेवावा असे स्थानिक प्राधिकरणाला सांगितले आहे.
या संदर्भात अँड आदेश भगत यांनी यापूर्वी देखील महापालिकेला लेखी तक्रार केलेली आहे, परंतु प्रशासनातर्फे यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवा स्टेशन परिसर फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त ठेवण्यासाठी १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच उच्च न्यायालयाच्या या निर्देशांचे पालिकेला स्मरण व्हावे याकरिता अँड आदेश भगत यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांना दिली.
दिवा शहराची लोकसंख्या चार ते पाच लाखाच्या घरात असून दिवा शहरात स्थायिक झालेले नागरिक हे सामान्य व अतिसामान्य वर्गातले आहेत. दिवा शहरातून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते वाहतूक ही अधिक वेळ खाऊ व खर्चिक असल्याने 90% पेक्षा जास्त नागरिक हे रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत आणि त्यामुळेच सर्व नागरिक हे रेल्वेत चढण्या उतरण्यासाठी दिवा स्टेशन परिसरात येत-जात असल्याने हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. दिवा स्टेशन परिसरात बस्थान मांडलेले फेरीवाले व बेशिस्त रिक्षा चालक यामुळे येथे नेहमीच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी असते. याशिवाय दिवा पूर्व आणि दिवा पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम दिवा स्टेशन परिसरात सुरू असल्याने व त्यासाठी उभारण्यात आलेल्या पिलर व खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नीट चालणे सुद्धा शक्य होत नाही. याशिवाय या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे म

30/10/2025

डोंबिवलीजवळील दावडी गावात चाळीतील एका. घरात गॅस सिलेंडरचा स्फोट...

सुदैवाने जीवितहानी नाही..
घरात कुटूंबिय सुखरूप....

घरातील सामानाचे नुकसान...

सोमवार 26 तारखेला सायंकाळी साडे सहा वाजता घडली घटना..

राजू चव्हाण यांच्या घरी घडली घटना...
महाराष्ट्र कामगार मजदूर संघटनेचे अध्यक्ष महादूसिंग राजपूत यांनी घेतली. कुटुंबियांची भेट .

कामगारांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन...

(डोंबिवली प्रतिनिधी- शंकर जाधव )

29/10/2025

THANE l ठाणे जिल्ह्यात स्वदेस फाऊंडेशनच्या ‘स्वप्नातील गाव’ प्रकल्पाचा शुभारंभ

Address

Thane
400612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapale shahar marathi news / आपले शहर मराठी वृत्तवाहिनी:

Share