Nayan Jadhav Fans

Nayan Jadhav Fans Thank you

I have been working in the Marathi-Hindi industry for the last 25 years till now & also as a voice over artist in many web series, May your love and blessings be with you always.

30/07/2025

थोडक्यात काय सूर महत्वाचे 💕👌🤣

25/07/2025

True Or False 😄

21/07/2025

Wow 👌🫶

06/07/2025

आषाढी एकादशीच्या पावन दिवशी…
महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’
या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला!
जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे!

"पुन्हा शिवाजीराजे भोसले"
याजसाठी केला होता अट्टहास



Story, Screenplay & Director -
Producer - -

Director of Photography -
Dialogues -
Additional Dialogues -

Artist - .thosr02_official
._.na_mane


Music & Background Score -
Editor -
Production Designer -
Associate Director -
Costume Designer -
Direction Team - .padwal

25/06/2025

बाप लेक🥳

03/02/2025

आहा... राजयोग 💕

04/07/2024
25/06/2024
03/06/2024

Wah

नमस्कारजय गजाननगेल्या आठवड्यात काही कामानिमित्त आम्ही ठाणे ला गेलो होतो तेव्हा ठाणे स्टेशन चा 1 नंबर प्लॅटफॉर्म वरील तिक...
24/05/2024

नमस्कार
जय गजानन
गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त आम्ही ठाणे ला गेलो होतो तेव्हा ठाणे स्टेशन चा 1 नंबर प्लॅटफॉर्म वरील तिकीट काउंटर चा अगदी समोर ब्रिज खाली हे आजी आजोबा फरसाण चिप्स सारख्या खाऊ च्या वस्तू विकत असतात ....आजोबाना डोळ्यांनी दिसत नाही आणि आजी ही दिव्यांग आहेत ....पण या वयात देखील ते जोडपे 4 पैसे कमावण्यासाठी कळवा वरून येतात आणि ठाणे स्टेशन चा २ नं प्लॅटफॅार्मच्या समोरील ब्रीजखाली उभे राहून विकतात....

सर्वाना कळकळीची विनंती आहे की कधीही ठाणे ला गेलात संध्याकाळी 5 नंतर तर हे आजी आजोबा दिसले तर नक्की काहितरी खाऊ त्यांचा कडून घ्यावा....अगदी गरज नसली तरी नक्की घ्या ....त्यांचा चेहऱ्यावरचे हसू खूप समाधान देऊन जाते .....तेवढीच त्यांना ही मदत होईल...
पुन्हा एकदा सांगेन नक्की नक्की घ्या या आजी आजोबांकडून खाऊ .....

धन्यवाद
सौ नेहा पाटणकर

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nayan Jadhav Fans posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nayan Jadhav Fans:

Share