Nirmal Nagari Federation

Nirmal Nagari Federation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nirmal Nagari Federation, Digital creator, Khardi Pada Diva shil Road near by Hanuman Mandir, Thane.

निर्मल नगरी फेडरेशन हा निर्मल नगरी रोड दिवा परिसातील सर्व सोसायट्यांनी एकत्रित येवून विभागातील सर्व सार्वजनिक समस्या निवारण करण्यासाठी बनविलेली एक सार्वजनिक संस्था आहे. परिसराचा सांस्कृतिक, शैक्षणिक विकास करणे व संस्कृती जपणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

Nirmal Nagari Federation
20/08/2026

Nirmal Nagari Federation

नगरसेविका, प्रभाग क्र. २९ सौ. वेदिका साहिल पाटील,   भाजपा अभियंता प्रकोष्ठाचे श्री. साहिल बाळाराम पाटील, यांच्या सातत्यप...
19/08/2026

नगरसेविका, प्रभाग क्र. २९ सौ. वेदिका साहिल पाटील, भाजपा अभियंता प्रकोष्ठाचे श्री. साहिल बाळाराम पाटील, यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश! 💡

खार्डी परिसरातील निर्मल नगरी, ओम रेसिडेन्सी, राधे कृष्ण, लक्ष्मी रेसिडेन्सी आणि पियुष मॅजेस्टिक येथे स्ट्रीट लाईटच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या या सुविधेसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या पाठपुराव्याला यश मिळून काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

रात्रीच्या वेळी परिसरातील रस्ते प्रकाशमान झाल्यामुळे नागरिकांची ये-जा अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांची समस्या → सातत्यपूर्ण पाठपुरावा → प्रत्यक्ष कामाला सुरुवात!

नागरिकांच्या प्रत्येक मूलभूत समस्येचे निराकरण करण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्नशील राहणार.

आपल्या विश्वासाला विकासकामातून न्याय देण्याचा प्रयत्न! 🙏

📍 खार्डी परिसर
💡 निर्मल नगरी | ओम रेसिडेन्सी | राधे कृष्ण | लक्ष्मी रेसिडेन्सी | पियुष मॅजेस्टिक

19/08/2026

नगरसेविका, प्रभाग क्र. २९ सौ. वेदिका साहिल पाटील यांनी खर्डी परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.खाडी येथील साई स...
19/08/2026

नगरसेविका, प्रभाग क्र. २९ सौ. वेदिका साहिल पाटील यांनी खर्डी परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
खाडी येथील साई सृष्टी हेरिटेज सोसायटी येथे दिनांक १८/०८/२०२६ रोजी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांनी प्रामुख्याने पाणीपुरवठा, पाण्याची अनियमितता, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच परिसरातील इतर स्थानिक नागरी समस्यांबाबत अडचणी मांडल्या. नागरिकांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे नागरिकांना सांगितले. तसेच परिसरातील इतर नागरी समस्यांबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
या वेळी स्वतः नगरसेविका, प्रभाग क्र. २९ सौ. वेदिका साहिल पाटील, भाजपा अभियंता प्रकोष्ठाचे श्री. साहिल बाळाराम पाटील, भाजपा दिवा विभागाचे उपाध्यक्ष श्री. नितीन म्हात्रे, श्री. योगेश झावरे-पाटील, श्री.विनायक लखन, श्री. तुषार गवाडे यांची उपस्थिती होती.
तसेच साई सृष्टी हेरिटेज सोसायटीचे सचिव श्री. गौतम कदम यांचे मनःपूर्वक आभार. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे सुंदर नियोजन व उत्तम आयोजन केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक व आभार.
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणे, हा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील.
📍 स्थळ : साई सृष्टी हेरिटेज, खाडी
📅 दिनांक : १८ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सायं. ६.१५ वा.
— सौ. वेदिका साहिल पाटील
नगरसेविका, प्रभाग क्र. २९

देशाचा मान, देशाचा अभिमान, तीन रंगांत सजलेला तिरंगा, हीच भारताची शान! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!    ...
15/08/2026

देशाचा मान, देशाचा अभिमान, तीन रंगांत सजलेला तिरंगा, हीच भारताची शान! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!

निर्मल नगरीया पेजला लाईक, शेअर आणि सबसक्राईब कराPlease Follow Us | कृपया फॉलो करा |Facebook:- https://www.facebook.com/s...
15/08/2026

निर्मल नगरी
या पेजला लाईक, शेअर आणि सबसक्राईब करा
Please Follow Us | कृपया फॉलो करा |

Facebook:-
https://www.facebook.com/share/1EMFFNoRj5/

Youtube:-
https://www.youtube.com/

For Equity Email:- [email protected]

Don't Forget To Like, Comment Share &Subscribe

[ Thanks For Watching This Video ]

From:-
निर्मल नगरी, दिवा शीळ रोड, खर्डी पाडा दिवा पूर्व ठाणे.🇮🇳




Your Quries:-








15/08/2026

14/08/2026

Address

Khardi Pada Diva Shil Road Near By Hanuman Mandir
Thane
400612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmal Nagari Federation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share