
19/01/2025
नामनिर्देशित सदस्य पदासाठी दाखल अर्जदारांची कागदपत्रे प्रकरण:
वृक्ष प्राधिकरण समितीत चाललंय तरी काय!
चोरावर मोर की मोरावर चोर!
एक म्हणतो...वरिष्ठ माहिती देऊ देत नाहीत...
तर दुसरा म्हणतो... नस्तीच उपलब्ध नाही...
माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठासमोर वृक्ष प्राधिकरणमधील कारभाराचे वाभाडे...