
26/04/2023
*♻️कोकणाच्या जिवावर सत्ता भोगणाऱ्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनो....🌏*
मालवणी चेडू, कोकणी गर्ल, कोकण अभिमान म्हणून व्हिडिओ ब्लॉग,Instagram वर लाखो Views घेणाऱ्या influencer मंडळींनो ....
संगमेश्वरी, बाणकोटी, मालवणी भाषा बोलून अभिनय क्षेत्रात नाव कमावलेल्या कलाकारांनो....
मालवणी जत्रा, कोकण बाजार पेठ, आंबा महोत्सव भरवून लाखो रुपये जमा करणाऱ्या व्यावसायिकांनो ....
हिरव्या भरल्या जमिनीचे NA प्लॉट करून करोडो कमवणाऱ्या धंदेवाईकानो...
गणपती, होळी ,जत्रेला ,उत्सवाला माझा गांव म्हणून अभिमानाने कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांनो....
वेळ आलीय मातीचे उपकार फेडायची...!
तुमची कोकणी आईं - बहीण रस्त्यावर आलीय!
तुम्ही कुणाची वाट बघताय?
* िद्द_रिफायनरी_रद्द*
* *