Trimbak News

Trimbak News त्र्यंबक शहरासह तालुक्यातील प्रत्येक बातमी आता एका क्लिकवर...!

त्रिंबक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप प्रभाग रचना       अधिक माहिती साठी खालील लिंकवर जाऊन पाहा..https://driv...
18/08/2025

त्रिंबक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रारूप प्रभाग रचना

अधिक माहिती साठी खालील लिंकवर जाऊन पाहा..

https://drive.google.com/file/d/1lwlhb-q6DWRjRJuW0U2ZsotQBGPLUIn_/view

17/08/2025

#त्र्यंबकेश्वरदेवस्थान
हे काय चाललंय, एकीकडे त्र्यंबकेश्वर देवस्थान ला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असताना अशा घटना घडणे कितपत योग्य आहे?

#त्र्यंबकेश्वर #देवस्थान

11/08/2025

आजच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारची काही दृश्ये....
#श्रावण #श्रावणमास #त्र्यंबकेश्वर

11/08/2025

श्रावणी सोमवार फेरी प्रदक्षणेचा शेवटचा टप्पा

11/08/2025

तिसरा श्रावणी सोमवार

11/08/2025

तिसरा श्रावणी सोमवार प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी दर पाच मिनिटांनी बस
11/08/2025

त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी दर पाच मिनिटांनी बस

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आवाहनप्रशासनातर्फे नागरिकांना विनंती करण्यात येते की, तिसरा श्रावणी सोमवार निमित्ताने त्र्यंबक...
10/08/2025

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आवाहन

प्रशासनातर्फे नागरिकांना विनंती करण्यात येते की, तिसरा श्रावणी सोमवार निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची गर्दी होत असल्याने दि. १० ऑगस्ट व ११ ऑगस्ट २०२५ या दिवशी त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या सर्व खाजगी वाहनांना तळेगाव फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. नागरीकांनी त्र्यंबकेश्वर शहरात येण्यासाठी एस.टी. बस किंवा सिटी लिंक बसेस या वाहनांचा वापर करावा.

#श्रावण #त्र्यंबकेश्वर

09/08/2025

जागतिक आदिवासी दिवस कार्यक्रम

तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या एसटी महामंडळाचे नियोजन श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार ११ ऑगस्ट रोजी असल्याने सदर दिवश...
06/08/2025

तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या एसटी महामंडळाचे नियोजन

श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार ११ ऑगस्ट रोजी असल्याने सदर दिवशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. तिसरा श्रावणी सोमवार [रविवार/सोमवार] म्हणजे १० आणि ११ ऑगस्ट रोजी या दोन दिवसांच्या कालावधीत वाहतुक सुरळीत व्हावी, म्हणुन दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते दि. ११ ऑगस्ट रोजीच्या पुढील आदेशापर्यंत नाशिक विभागामार्फत खालील वाहनतळ व नाशिक येथील नविन सिबीएस (ठक्कर) येथे खालील प्रमाणे बसेसचे नियोजन केलेले आहे.

बसेसची संख्या आणि वाहनतळ

नाशिक ते त्र्यंबक : १९० बसेस
अंबोली ते त्र्यंबक : १० बसेस
पहिने ते त्र्यंबक : १० बसेस
घोटी ते त्र्यंबक : १० बसेस
खंबाळे ते त्र्यंबक : ५० बसेस
अशा एकूण २७० बसेसचे नियोजन

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर चालत असलेल्या १६० फेऱ्या व्यतिरिक्त वरील जादा बसेसव्दारे फेऱ्या केल्या जाणार आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे साध्या बसचा तिकीट दर ५१ रुपये तर ई बसचा तिकीट दर ७३ रुपये आहे.

05/08/2025

त्र्यंबकेश्वरला श्रावण सरी

04/08/2025

दुसरा श्रावणी सोमवार, प्रदक्षिणेला गर्दी

Address

Trimbakeshwer City
Trimbak

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimbak News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share