Sagar digital studio

Sagar digital studio आमच्याकडे बॅनर्स, ग्राफिक डिजाईन, व्ह?

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... #मंगलमूर्ती  #विघ्नहर्ता  #गणपतीबाप्पामोरया  #गणपती_बाप्पा_मोरया_मंगलमूर्ती_...
06/09/2025

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...

#मंगलमूर्ती #विघ्नहर्ता #गणपतीबाप्पामोरया #गणपती_बाप्पा_मोरया_मंगलमूर्ती_मोरया🚩🚩🚩 #मराठा #नाशिक

मिशन फत्ते एक मराठा लाख मराठा 🧡🚩🚩 #मराठा  #आरक्षण  #मराठाआरक्षण  #जारांगे_पाटील🧡🚩
03/09/2025

मिशन फत्ते
एक मराठा लाख मराठा 🧡🚩🚩

#मराठा #आरक्षण #मराठाआरक्षण #जारांगे_पाटील🧡🚩

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, ओवाळीते प्रेमाने, उजळुनी दीप-ज्योती, रक्षावे मज सदैव आ...
09/08/2025

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने, उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती

❤️😍 ❤

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी      🙏            ...
01/08/2025

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी

🙏 #त्र्यंबकेश्वर

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:गुरुपौर्णिमा निमित्त सर्व भाविक...
10/07/2025

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:

गुरुपौर्णिमा निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा..🧡🚩🚩

#गुरुपौर्णिमा #गुरू #जगद्गुरु #दैवत #जयबाबाजीभक्तपरिवार

सुखासाठी करिसी तळमळ तरि तू पंढरीसी जाय एकवेळ । मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मी दुःख विसरसी ||आषाढी एकादशी निमित्त आप...
06/07/2025

सुखासाठी करिसी तळमळ तरि तू पंढरीसी जाय एकवेळ ।
मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मी दुःख विसरसी ||

आषाढी एकादशी
निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा.!🚩🚩

#आषाढी_एकादशी

हात कटावरी अन पाय विटेवरी, मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी !देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा...
06/07/2025

हात कटावरी अन पाय विटेवरी,
मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी !

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांना मंगलमय शुभेच्छा !

#आषाढी_एकादशी

श्री. रोशन भाऊ संधान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा... महाराष्ट्राची कुळस्वामी आई तुळजाभवानी, रायगड निवासिनी ...
30/06/2025

श्री. रोशन भाऊ संधान
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा...
महाराष्ट्राची कुळस्वामी आई तुळजाभवानी, रायगड निवासिनी आई शिरकाई, शिवनेरीची शिवाई, कोल्हापुर ची आई महालक्ष्मी, जेजुरिचा खंडेराया, महाराष्ट्राचे दैवत छञपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व जगद्गुरु जनार्दन स्वामी तसेच जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज
आपणास उदंड उदंड आयुष्य देवो.
तुमच्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवोत हिच जगदंबे चरणी व बाबाजींच्या चरणी प्रार्थना.🙏🏻🧡🚩



 #एकादशी  #भागवत
22/06/2025

#एकादशी #भागवत

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂🍰💫💐 #सरपंच  #कार्यसम्राट  #सरपंच🚨👑  #समाजसेवक  #नेते  #जिवलग  #मित्र  #आधारस्तंभ           ...
17/06/2025

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा 🎂🍰💫💐

#सरपंच
#कार्यसम्राट
#सरपंच🚨👑
#समाजसेवक
#नेते
#जिवलग
#मित्र
#आधारस्तंभ



वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा पप्पा 💫💞🍰🎂🌎❤️   💪❤️                                  🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🕉️🕉️
17/06/2025

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा पप्पा 💫💞🍰🎂🌎❤️

💪❤️ 🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🕉️🕉️

Address

Trimbak

Telephone

8806827781

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagar digital studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category