
04/11/2024
भाविकांना १६ नोव्हेंबर पर्यंत मध्यरात्री १२ वाजे पर्यंत दर्शनासाठी श्री सप्तशृंगी मातेचे मंदीर खुले राहाणार आहे.
वणी : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी वणी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी दिवाळी सुट्टीच्या काल...