
03/11/2022
*भेंडोळीचा रोमांचक थरार*
https://youtu.be/A0ImS3Hq1eQ
आई तुळजाभवानीचे भाऊ असलेल्या काळभैरवाची भेंडोळी..
देशभरात फक्त काशी (वाराणशी) आणी तुळजापुर क्षेञामध्येच साजरा होणारा भेंडोळीचा हा उत्सव रोमांचक आणी आंगावर काटा आणणारा असतो..
काळभैरव आणी अष्टभैरवाची माहिती..
भेंडोळीची बांधणी कशी करतात..?
गरीबनाथ मठाची माहिती.. ( गरीबनाथ मठाच्या मठाधिशांना वर्षभरात एकदाच देवीचे दर्शन घेण्याची परवाणगी का असते?)
संपुर्ण भेंडोळी परीक्रमा..
डुल्या मारूतीला डुल्या नाव का पडले?
*व्हिडीओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब अवश्य करा..* 👍🏻