in Digital Marathi

in Digital Marathi NEWS CHANNEL

21/08/2025

Ambernath Bike Fire ! अंबरनाथमध्ये बाईकला लागली अचानक आग

अंबरनाथ पूर्वेतील घटना
अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने आग विझवली
कुठलीही जीवितहानी नाही
ब्लिंकिट कर्मचाऱ्याची बाईक

15/08/2025

"मी तर फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो" – राज ठाकरे

दहीहंडीच आमंत्रण देण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांन सोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला विनोद

पनवेल – मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दहीहंडी उत्सवाचे आमंत्रण देण्यासाठी पनवेलमधील काही कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले. यावेळी राज ठाकरेंनी हसत-हसत, "मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो" असा विनोदी प्रतिसाद देत कार्यकर्त्यांशी हलकी-फुलकी गप्पा मारल्या.

mns

14/08/2025

उल्हासनगर शहरात तिरंगा रॅली ! भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी आयोजित केली तिरंगा रॅली

Address

Bk 1352 RN 3 Maratha Section 32
Ulhasnagar
421004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when in Digital Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share