मराठा उद्योजक लॉबी

मराठा उद्योजक लॉबी मराठा उद्योजक लॉबी
(515)

व्यवसाय जाहिरात▪ MUL ID- आपला ग्रुप कोपरी ठाणे ▪व्यवसायिकाचे नाव - अंजली जगदाळे ▪व्यवसायाचे नाव- वेदांत भाकरी चपाती हाऊस...
21/09/2025

व्यवसाय जाहिरात
▪ MUL ID- आपला ग्रुप कोपरी ठाणे
▪व्यवसायिकाचे नाव - अंजली जगदाळे
▪व्यवसायाचे नाव- वेदांत भाकरी चपाती हाऊस 🫓
▪पूर्ण पत्ता - Khanderao Nagar, F/2 Chawl,Mith Bunder Road, Narayan Koli Chowk , Chandni Koliwada Kopri Thane E.
▪मोबाईल क्रमांक -90826 77298

▪ईमेल/वेबसाईट (असल्यास) -
▪आपल्या व्यवसायाची/उत्पादनाची/सर्विसची संपूर्ण माहिती - आमच्या कडे घरगुती पद्धतीने बनवलेल्या भाकरी, चपाती, पुरणपोळी,... इत्यादी आर्डर प्रमाणे बनवून मिळतील...
▪पेमेंटची पध्दत - Cash\Card\Online
▪MUL सदस्यांना विशेष ऑफर/सूट -

#एकत्र तर सर्वत्र🤝🏻
#मराठा उद्योजक लाॅबी परिवार🚩

आभार पोस्टनमस्कार मराठा उद्योजक लॉबी डोंबिवली समूहा मधील संतोष इंगळे दादा यांनी माझ्याकडून डेस्कटॉप खरेदी केला. त्यांनी ...
21/09/2025

आभार पोस्ट
नमस्कार मराठा उद्योजक लॉबी डोंबिवली समूहा मधील संतोष इंगळे दादा यांनी माझ्याकडून डेस्कटॉप खरेदी केला.
त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्याचे आणि लॉबीचे धन्यवाद

मी संतोष लामखड़े माझे कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम मध्ये Vighnaharta Solutions नावाने दोन कॉम्प्युटर शॉप आहेत
आम्ही कॉम्प्युटर्स लॅपटॉप सीसीटीव्ही सेल सर्विस रिपेरिंग चे काम करतो जर कोणाला काही काम असेल तर नक्की मला संपर्क करावा
9821252911
office no : 7710894094

 #पिंपरी_चिंचवड  #मराठाउद्योजकलॉबी  #मराठा
21/09/2025

#पिंपरी_चिंचवड
#मराठाउद्योजकलॉबी
#मराठा

जय शिवराय🚩1 to 1 *ग्रेट भेट*      आज मराठा उद्योजक लॉबी अंतर्गत वन-टू-वन भेट *सौ .सुनीता देवरे ताई(9022097957) (पंचवटी ,...
21/09/2025

जय शिवराय🚩
1 to 1 *ग्रेट भेट* आज मराठा उद्योजक लॉबी अंतर्गत वन-टू-वन भेट *सौ .सुनीता देवरे ताई(9022097957) (पंचवटी ,नाशिक)* यांची घेतली.त्यांचा *धनदाई क्रिएशन* नावाने साड्यांचा व्यवसाय आहे.तसेच रेडीमेड ड्रेसपण ताई विकतात.
यांच्यासोबत व्यवसायाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करताना नव्या कल्पना आणि अनुभव जाणून घेता आले.

मराठा उद्योजक लॉबी विषयी माहिती सांगितली. लॉबीविषयी ऐकून त्यांना खूप छान वाटल . मराठा उद्योजक लॉबीचं सामर्थ्य म्हणजे..... *आपसातली जोडणी आणि सहकार्याची ताकद होय*

सौ.मंजुषा संधान
नाशिक जिल्हा संघटक
मराठा उद्योजक लॉबी 🚩 🚩एकत्र तर सर्वत्र 🚩

🚗 प्रसंग:कामोठे येथे Innova गाडीचे दोन टायर अचानक फुटले.रस्त्यात अडचण निर्माण झाली आणि त्या वेळी मदत तातडीने मिळणे गरजेच...
20/09/2025

🚗 प्रसंग:
कामोठे येथे Innova गाडीचे दोन टायर अचानक फुटले.
रस्त्यात अडचण निर्माण झाली आणि त्या वेळी मदत तातडीने मिळणे गरजेचे होते.
🤝 मिळालेली मदत:
त्या क्षणी कामोठे संघटक अमुरले दादा आणि वनीता ताई यांनी त्वरित मदत करून खऱ्या बांधवकीचे दर्शन घडवले.
🙏 त्यांच्या या कार्यामुळे स्पष्ट होते की —
“खऱ्या अडचणीच्या वेळी जो मदतीला धावून येतो, तोच आपला खरा सोबती असतो.”
🌸 मराठा उद्योजक लॉबी तर्फे मनःपूर्वक आभार! 🌸

▪ MUL ID-  विरार पालघर ग्रूप नं१▪नाव -  तनुजा विकास तोडकर▪व्यवसायाचे नाव- स्वयम मोटर्स आणि हेल्थ इन्शुरन्स ▪पूर्ण पत्ता ...
20/09/2025

▪ MUL ID- विरार पालघर ग्रूप नं१
▪नाव - तनुजा विकास तोडकर
▪व्यवसायाचे नाव- स्वयम मोटर्स आणि हेल्थ इन्शुरन्स
▪पूर्ण पत्ता - कल्याण ईस्ट मुंबई
▪मोबाईल क्रमांक - 8422958724/ 9967246001
▪व्हॉटसॲप लिंक - http://wa.me/918422958724
▪आपल्या उत्पादनाची माहिती - संपूर्ण भारतात सर्व प्रकारच्या A - Z गाड्यांचे इन्शुरन्स ( 2 wheeler, 4 wheeler, Auto Rickshaw and all commercial vehicle) आणि हेल्थ इन्शुरन्स(Mediclaim इन्शुरन्स) करून भेटेल
▪पेमेंटची पध्दत - Online / googal pay/ phone pay
▪MUL सदस्यांना विशेष ऑफर/सूट

* #एकत्र तर सर्वत्र🤝🏻*
* #मराठा उद्योजक लाॅबी परिवार🚩*

जय शिवराय 🚩स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांना वंदन🙏महिला व्यावसायिकांसाठी खासतुमचा व्यवसाय आणि तुमचे प्रोडक्ट पोहचवण्यास...
20/09/2025

जय शिवराय 🚩
स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांना वंदन🙏
महिला व्यावसायिकांसाठी खास
तुमचा व्यवसाय आणि तुमचे प्रोडक्ट पोहचवण्यासाठी घरोघरी मराठा उद्योजक लॉबी येत आहे तुमच्या दारी.

सालाबाद प्रमाणे मराठा उद्योजक लॉबी ऑर्गनायझेशन पालघर जिल्हा नवरात्री स्पेशल महिला व्यावसायिकाचे लाईव्ह प्रमोशन हा उपक्रम दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत घेऊन येत आहे.

हे लाईव्ह प्रमोशन निःशुल्क आहे पण नोंदणी आवश्यक आहे. पहिल्या 5 महिला व्यवसायिक ज्या नोंदणी करून या उपक्रमामध्ये सहभाग घेतील त्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल.

नोंद # सहभागी महिला व्यवसायिक मराठा उद्योजक लॉबी सदस्य असणे गरजेचे आहे.

मीरारोड ते डहाणू या विभागात हा उपक्रम राबवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी 21 तारखेपर्यंत आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी🙏🙏
👇👇👇👇👇👇👇
श्री संतोष सुर्वे
9890240118
9323115565
सोशल मीडिया प्रमुख
मराठा उद्योजक लॉबी ऑर्गनायझेशन पालघर जिल्हा

🌟 *GST चा लाभ आजच मिळवा*! 😍🌟🚲 बाईकवर बचत : ₹5,000 - ₹15,000🚗 कारवर बचत  : ₹50,000 - ₹1,50,000🚚 टेम्पोवर बचत : ₹15000 -  ...
19/09/2025

🌟 *GST चा लाभ आजच मिळवा*! 😍🌟

🚲 बाईकवर बचत : ₹5,000 - ₹15,000
🚗 कारवर बचत : ₹50,000 - ₹1,50,000
🚚 टेम्पोवर बचत : ₹15000 - ₹150000

👉 *आपली आवडती गाडी आजच बुक करा आणि बचतीचा लाभ घ्या*!

📌 *विशेष ऑफर* – MUL सदस्यांसाठी खास सवलत उपलब्ध

*श्री. विपुल शेवाळे*, श्री मोटर्स
ठाणे जिल्हा अध्यक्ष – ठाणे ग्रुप १
📞 9920233319 | 8450987044

🏦 पत्ता : दु. क्र. ५, छाया सोसायटी, मलखमली तलाव, ठाणे
*ही पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवू शकता* 😊🙏
🌍 सेवा : संपूर्ण महाराष्ट्रात
🚩 *मराठा उद्योजक लॉबी* 🚩

🙏 मराठा उद्योजक लॉबी नवी मुंबई यांचे मनःपूर्वक आभार 🙏आमच्या लॉबीमधील उद्योजक अक्षय सणस (airoli)यांनी वैष्णवी टेलिसिस्टम्...
18/09/2025

🙏 मराठा उद्योजक लॉबी नवी मुंबई यांचे मनःपूर्वक आभार 🙏

आमच्या लॉबीमधील उद्योजक अक्षय सणस (airoli)यांनी वैष्णवी टेलिसिस्टम्स, कोपरखैरणे येथून OPPO मोबाईल खरेदी केला आहे.

📍 अक्षय सणस यांचा दोन चाकी दुरुस्ती व्यवसाय
Teen Taki बाजूला Shivshambu Automobile, कोपरखैरणे सेक्टर १९

📞 अक्षय सणस : 7741007434
📞 वैष्णवी टेलिसिस्टम्स : 90 5670 5670

आपल्या सहकार्यामुळे मराठा उद्योजक परस्परांना हातभार लावत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

#मराठाउद्योजकलॉबी #नवीमुंबई #एकमराठाएकसंघ #स्वावलंबीमराठा #स्थानिकउद्योजकांना_प्रोत्साहन

जय शिवराय 🚩 मराठा उद्योजक लॉबी ऑर्ग.ठाणे मासिक बैठक क्रमांक -३७ वी.🗓️दिनांक:- १४/०९/२०२५👥उपस्थिती :- ४० +💰💵खरेदी विक्री:...
17/09/2025

जय शिवराय 🚩
मराठा उद्योजक लॉबी ऑर्ग.ठाणे मासिक बैठक क्रमांक -३७ वी.

🗓️दिनांक:- १४/०९/२०२५

👥उपस्थिती :- ४० +

💰💵खरेदी विक्री:- ०१/०८/२०२५ते ३०/०८/२०२५ = १४,०९,००० 🚀

प्रमुख पाहुणे:- नाशिक टीम
ठाणे जिल्हा अध्यक्ष:- श्री विपुल शेवाळे दादा

🗣️🎙️व्यवसाय सादरीकरण:-
श्री. गणेश खैरे
श्री. अशोक चव्हाण
श्री. नितीन वाघ
📖 यांनी आपल्या व्यवसायाची खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

सौ. अश्विनी महाले ताईंनी नाशिक मधील टीम कशी सक्रिय पद्धतीने नाशिक मध्ये काम करतेय ती माहिती मिटींग मध्ये सांगितली.. तसेच नाशिक टीम नाशिक वरून थेट ठाण्यात सकाळी ०७:०० ⏱️ वाजता उपस्थित होते त्यांचे देखील धन्यवाद 🙏
मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वांनी मिळून थोडा थोडा प्रयत्न करूयात....

💯✅हो व्यवसाय मिळतो बरोबर आहे

उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक आभार 🤗

संपत शिरसट
ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख
संपर्क:-9619308424

मराठा उद्योजक लॉबी ऑर्ग.
एकत्र तर सर्वत्र 🤝 🚩

17/09/2025

दसरा दिवाळी निमित्ताने आपल्या व्यवसायाची व्यावसायिक रीळ( व्हिडिओ) बनवून आम्हाला पाठवा आम्ही जास्तीत जास्त शेअर करू, त्यामध्ये मराठा उद्योजक लॉबी च उल्लेख व लोगो आवश्यक....

धन्यवाद
मराठा उद्योजक लॉबी परिवार

Address

मराठा उद्योजक लॉबी संपर्क कार्यालय
Ulhasnagar
421004

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा उद्योजक लॉबी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठा उद्योजक लॉबी:

Share