Pune City News - पुणे शहर

  • Home
  • Pune City News - पुणे शहर

Pune City News - पुणे शहर बातमी आहे तशाचा तसी ! This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by www.punecitynews.com and how we use it.

Privacy Policy for Pune City News
At www.punecitynews.com, accessible from https://punecitynews.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us

If you make a request, we have one month to respond to you. If you would like to exercise any of these rights, please contact us.

03/06/2025

नगर रोड परिसर हे शहराचे महत्त्वाचे दळणवळण केंद्र मानले जाते. विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, चंदननगर, सोमनाथनगर, येरवडा ते लोणीकंद पर्यंतचा हा परिसर अत्यंत गतिमान आणि सदैव वाहतूक भाराखाली असतो. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या सुरळीत नियोजनासाठी प्रशासनाने अलीकडेच काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल जरी शहरातून बाहेर पडणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत असले, तरी स्थानिक नागरिक मात्र नाराज झाले आहेत. 🚧 वाहतुकीतील मुख्य बदल नेमके काय झाले आहेत?____नगर रोडवर वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने पुणे ट्रॅफिक पोलिस आणि महापालिकेने पुढील बदल अंमलात आणले आहेत:...

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि अलीकडेच प...
21/05/2025

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते आणि अलीकडेच पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. ते ३१ मे रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारतील.

#पुणेमहापालिका #नवलकिशोरराम #नवीनआयुक्त

लोहगाव पोरवाल रोड खाजगी जागेतील होर्डिंग कोसळले…. कोणतीही जीवित हानी नाही…
20/05/2025

लोहगाव पोरवाल रोड खाजगी जागेतील होर्डिंग कोसळले…. कोणतीही जीवित हानी नाही…

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि 'इंटर युनिव्हर्स सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्स'चे संस्थापक डॉ. जयंत नारळीकर यांचे...
20/05/2025

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि 'इंटर युनिव्हर्स सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्स'चे संस्थापक डॉ. जयंत नारळीकर यांचे दुःखद निधन झाले आहे. विज्ञानप्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. आपल्या शालेय जीवनात खगोलशास्त्राची गोडी लावणारे, विज्ञानाकडे कुतूहलाने पाहायला शिकवणारे हे महान शास्त्रज्ञ आज आपल्या सोबत नाहीत, ही अत्यंत दुःखद बाब आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्यास आणि योगदानास सदैव अभिवादन.

#जयंतनारळीकर #खगोलशास्त्र #श्रद्धांजली #भारतीयविज्ञान

07/05/2025

ब्रेकिंग न्यूज: पाकिस्तानवर भारताचे ऑपरेशन ‘सिंदूर’!

भारताचा पीओकेमध्ये एअर स्ट्राइक — 9 आतंकवादी तळ उद्ध्वस्त

पहेलगाम हल्ल्याचा भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी हवाई हल्ले

सर्व 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प पूर्णपणे नष्ट

देशासाठी शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतला!

28/04/2025

पुणे विमानतळाजवळ बिबट्या रात्री ९:३० च्या सुमारास पाहण्यात आला!

आज रात्री अंदाजे ९:३० वाजता पुण्यातील लोहेगाव परिसरात, विमानतळाजवळ बिबट्या फिरताना नागरिकांनी पाहिला. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो काही लोकांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
विमानतळ परिसरात गरज नसल्यास फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे समजले.
सध्या बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.

*अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे.*

#बिबट्या #पुणे

03/04/2025

पुणे शहर……जंगली महाराज रोडवर गारांचा पाऊस!!!

#पुणे

पुणे शहरात अवकाळी पावसासह विजेचा कडकडाट   #पुणे
03/04/2025

पुणे शहरात अवकाळी पावसासह विजेचा कडकडाट #पुणे

पुणे शहराला दुय्यम वागणूक? वसंत मोरे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल!पुणे: पुणे शहराच्या विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ...
01/03/2025

पुणे शहराला दुय्यम वागणूक? वसंत मोरे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल!

पुणे: पुणे शहराच्या विकासाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत मोरे यांनी सडकून टीका केली आहे. पुणे शहराला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत, मोरे यांनी थेट अजित पवारांना जाब विचारला आहे.

आज सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील एस.टी. बस स्थानकातून वसंत मोरे यांनी लाईव्ह करून पुणेकरांच्या समस्या समोर मांडल्या. त्यांनी आरोप केला की, अजित पवार हे त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहेत, मात्र संपूर्ण पुणे शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत.

वसंत मोरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे:

एस.टी. बस स्थानकाच्या दुरवस्थेचा आरोप: पुण्यातील एस.टी. बस स्थानकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा नाहीत. अजित पवार यांच्या मतदारसंघातील सुविधांवर लक्ष दिले जात असले तरी, इतर भाग दुर्लक्षित राहिले आहेत.

पुणेकरांसाठी निधी अपुरा?: पुणे शहराच्या मोठ्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून पुरेसा निधी मिळत नाही. मात्र, इतर शहरांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते.

वाहतूक समस्या: शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रो आणि इतर प्रकल्पांची कामे संथगतीने सुरू आहेत.

मोठी राजकीय चर्चा सुरू
वसंत मोरे यांच्या या आरोपांमुळे पुणेच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पुणेकरांनी यावर काय प्रतिक्रिया द्यावी? आपले मत कळवा!

#पुणे_शहर_विकास
#अजित_पवार
#वसंत_मोरे
#एसटी_बस_स्थानक
#पुणे_राजकारण
#पालकमंत्री
#निधी_वाटप
#वाहतूक_समस्या
#पुणे_महानगरपालिका
#राजकीय_आरोप
#राष्ट्रवादी_काँग्रेस
#भाजप_vs_राष्ट्रवादी
#पुणेकरांचे_प्रश्न
#सार्वजनिक_सुविधा
#पुणे_निवडणूक














24/02/2025

कशी आग लागली आहे पहा आणि मज्जा घ्या🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune City News - पुणे शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune City News - पुणे शहर:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

PUNE CITY NEWS

www.punecitynews.com ही मराठीतून बातम्या देणारी पुणे शहरातील अग्रेसर वेबसाईट आहे. पुणे शहरातील कानाकोपऱ्यातील ब्रेकींग बातम्या देणे हा Pune City News चा मुख्य उद्देष आहे. पुणे शहरा सोबतच राज्यातील व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.