17/08/2025
महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन ( लाल बावटा ) १२ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन, माजलगाव
जाहीर सभा
शेतकरी नेते कॉ.डॉ .अजित नवले माजलगाव येथे सभेला संबोधित करताना.
फडणवीस,अजित पवार, शिंदेंचा घेतला समाचार.