Bhausaheb Mete official

  • Home
  • Bhausaheb Mete official

Bhausaheb Mete official Digital Marketer | Social-Political Activist

महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीसाठी लढणारे शेतकरीपुत्र....खासदार डॉ. अमोलदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !...
18/09/2024

महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीसाठी लढणारे शेतकरीपुत्र....
खासदार डॉ. अमोलदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Dr.Amol Kolhe
Dr.Amol Ramsing Kolhe



#संसदरत्नखासदार #संसदरत्नखासदार_डॉअमोलकोल्हे



⛳️⛳️
⛳️








शांत, संयमी, सुस्वभावी बेलवंडी बु. गावाचे लोकनियुक्त सरपंच युवा नेते ऋषिकेशजी शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
16/09/2024

शांत, संयमी, सुस्वभावी बेलवंडी बु. गावाचे लोकनियुक्त सरपंच युवा नेते ऋषिकेशजी शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🎂💐

ओम गुरुदेव महिला सहकारी पतसंस्थेच्या_चेअरमन ,कर्मयोगी कुंडलीकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर_कारखान्याच्या_संचालिका व ...
15/09/2024

ओम गुरुदेव महिला सहकारी पतसंस्थेच्या_चेअरमन ,कर्मयोगी कुंडलीकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर_कारखान्याच्या_संचालिका व कुकडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त, उच्चशिक्षित, सुसंस्कृत,गोरगरिबांची जाण असलेल्या,महिला_सक्षमिकरणासाठी तळमळीने काम करणाऱ्या #मा_डॉ_प्रणोतीमाई_राहुलदादा_जगताप_पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🎂🎊💐💐

Dr.Pranoti Rahul Jagtap
Rahul Kundalikrao Jagtap

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. प्राजक्त दादा तनपुरे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम...
13/09/2024

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. प्राजक्त दादा तनपुरे जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, या सदिच्छा!

Prajakt Prasadrao Tanpure
Prajakt Tanpure

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार नगर युवक तालुका अध्यक्ष श्री गौरव नरवडे यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
13/09/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार नगर युवक तालुका अध्यक्ष श्री गौरव नरवडे यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....🎂💐

Gaurav Narawade

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक , तसेच मॅनेजिंग डायरेक्टर फाॅरच्युन ॲग्रो सो...
15/08/2024

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक , तसेच मॅनेजिंग डायरेक्टर फाॅरच्युन ॲग्रो सोल्युशन प्रा. लि. पुणे, मार्गदर्शक जालिंदरजी निंभोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...!🎂💐
Jalindar Bapurao Nimbhore
Jalindar Nimbhore

11/08/2024

दुसऱ्यांसोबत स्वतःची तुलना करणे हा स्वतःचा अपमान असतो.

06/08/2024

शिक्षण घ्या, आर्थिक सक्षम व्हा आणि मग कार्यकर्ता बना, कारण उपाशीपोटी तयार झालेला कार्यकर्ता तत्वहीन होतो आणि लाचार बनतो.

#राजकारण

कुशल संघटक, संघर्षशील, अत्यंत लोकप्रिय, दांडगा जनसंपर्क असलेले, अभ्यासू व खिलाडू वृत्तीचे, पुरोगामी विचारांचे पाईक, बाणे...
27/09/2023

कुशल संघटक, संघर्षशील, अत्यंत लोकप्रिय, दांडगा जनसंपर्क असलेले, अभ्यासू व खिलाडू वृत्तीचे, पुरोगामी विचारांचे पाईक, बाणेदार आक्रमक नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ,आमदार *सत्यजीत (दादा) तांबे पाटील* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

|| भाऊसाहेब मेटे ||
|| उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस श्रीगोंदा ||
Satyajeet Tambe

लोकनेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट...
12/12/2022

लोकनेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३व्या वाढदिवसानिमित्त

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश चा उपक्रम

महाराष्ट्र समजून घेताना.....
जाज्वल्य इतिहासाकडून
उज्वल भविष्याकडे

वक्तृत्व, निबंध, इन्स्टा रील्स, डॉक्युमेंटरी स्पर्धा आणि व्याख्यानमाला

१२ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३

अधिक माहितीसाठी:
#महाराष्ट्रसमजूनघेताना

हा # फॉलो करत रहा.

- भाऊसाहेब मेटे , उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस श्रीगोंदा तालुका

#साहेब
#आधारवड
#महाराष्ट्राचा_सह्याद्री

Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar
Sonia Doohan Sunil Gavhane

Address


Telephone

+919146730725

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhausaheb Mete official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhausaheb Mete official:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share