Bagbantimes Solapur

  • Home
  • Bagbantimes Solapur

Bagbantimes Solapur Result Oriented efforts for educational, social, upliftment and enrich fraternity among Muslim depri

बागबान टाईम्स सोलापुर अखबार की सालाना फीस रू 100 है
अगर मेंबर बनना चाहते हैं तो अपना तफसील पत्ता व्हाट्स ऐप नंबर पे मेसेज करें। अखबार पोस्ट से भेजा जाएगा । संपादक

27/11/2025

मतदान व मतमोजणी कालावधीत (मद्य विक्री दुकाने) अनुज्ञप्ती बंद आदेश
सोलापूर दि.27 (जिमाका):- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या उपरोक्त आदेशान्वये राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या (एकूण 288) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदरील निवडणूकीच्या जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 02 डिसेंबर, 2025 रोजी मतदान व दि. 03 डिसेंबर, 2025 रोजी मतमोजणी होणार आहे
सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अवाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, कुमार आशिर्वाद (भा.प्र.से.) यांनी ,महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी /विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-2. एफएल-3, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3., सीएल/एफएल/टिओडी-3, टिडी-1 इ.) इत्यादी) खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी - दि.1 डिसेंबर 2025 (मतदानाचा आदला दिवस) -अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मेंदी, करमाळा, कुर्दुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व ०१ अनगर नगरपंचायत. - बंदचा कालावधी - संपूर्ण दिवस
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी - दिनांक 02 डिसेंबर 2025 . (मतदानाचा दिवस) संबंधीत निर्वाचन क्षेत्र- अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत - बंदचा कालावधी - संपूर्ण दिवस
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी - दिनांक 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) संबंधीत निर्वाचन - अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत- बंदचा कालावधी- संपूर्ण दिवस
ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेथे उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
असे आदेश जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
00000

20/11/2025

Bagbantimes Solapur #महाराष्ट्र

हार्दिक अभिनंदन हाजी कैशसेठ बागवान यांना  #महाराष्ट्र राज्यस्तरीय  #सहकार उद्योग पुरस्कार 2025Bagbantimes Solapur इचलकरं...
20/11/2025

हार्दिक अभिनंदन

हाजी कैशसेठ बागवान यांना #महाराष्ट्र राज्यस्तरीय #सहकार उद्योग पुरस्कार 2025
Bagbantimes Solapur
इचलकरंजी शहर बागवान जमियत चे अध्यक्ष व सत्यराज इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कचे मॅनेजिंग डायरेक्टर हा.कैशभाई बागवान यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय सहकार उद्योग पुरस्कार 2025 मिळाल्याबद्दल जमियत च्या ऑफिस मध्ये मिटिंग घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेटा, शॉल व बुके देऊन अभिनंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी इचलकरंजी शहर बागवान जमियत व बागवान जमियत बैतुलमाल संस्थेचे सर्व पदाधिकारी
शुभेच्छुक
इचलकरंजी शहर बागवान जमियत.
बागवान जमियत बैतुलमाल संस्था.

सोलापूर के मशहूर क्रिडा संघटक / टिचरजनाब एम शफी  #कैप्टन को बेनजीर तौसिफी कमेटी की जानीब से " जीवन  #गौरव पुरस्कार " दिय...
10/11/2025

सोलापूर के मशहूर क्रिडा संघटक / टिचर
जनाब एम शफी #कैप्टन को बेनजीर तौसिफी कमेटी की जानीब से " जीवन #गौरव पुरस्कार " दिया गया
बहुत बहुत #मुबारकहो कैप्टन जी ! Bagbantimes Solapur

07/11/2025

Bagbantimes Solapur

28/10/2025
27/09/2025

*जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुकास्तरीय कक्षाची स्थापना*
-*जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद*
-

*जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करून पूरग्रस्त बाधितांसाठी मदत देण्याचे आवाहन

*दानशूर व्यक्ती, नागरिक, संघटना व संस्था यांनी बाधितांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही

*प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या किट प्रमाणे मदत करावी किंवा आपल्या इच्छेप्रमाणे जी पाहिजे ती मदत बाधितांसाठी करू शकता

सोलापूर,दिनांक 26 (जिमाका):-
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त व पूर परिस्थितीमुळे पुरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी सोलापूर येथे नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून ज्या दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांना पूरग्रस्त बाधितांना मदत करावयाची आहे त्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पुरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यांत या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करुन बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडविण्यात येतील. या मदत कक्षाच्या माध्यमातून 88 बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधितग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त यांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

*जिल्हास्तरीय मदत कक्ष अधिकारी व संपर्क क्रमांक :-
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री. सैपन नदाफ मोबाईल क्रमांक 83799 81799 तर दूरध्वनी क्रमांक 0217-2990140 यावर संपर्क साधावा.

*तालुकास्तरीय मदत कक्षाचे अधिकारी व संपर्क क्रमांक:-*
उत्तर सोलापूर तालुक्यात श्री सुधाकर बंडगर, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9881741311, कार्यालयीन क्रमांक 0217-2731014; माढा तालुक्यात श्री प्रितम पवार, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9970827574, कार्यालयीन क्रमांक 02183-234031; करमाळा तालुक्यात श्री शतुघ्न चव्हाण, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 8805907686, कार्यालयीन क्रमांक 02182-220535; बार्शी तालुक्यात श्री संतोष गुलाब शिंदे, पुरवठा निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9518562532, कार्यालयीन क्रमांक 02184-222213; अपर तहसिल मंद्रुप येथे श्री नवल सरवळे, सहा. महसूल अधिकारी, मोबाईल क्रमांक 9309597368; दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री विनायक कुलकर्णी, निवडणूक नायब तहसिलदार, मोबाईल क्रमांक 9423331657, कार्यालयीन क्रमांक 0217-2731033; तर मोहोळ तालुक्यात श्रीमती सोनाली निटुरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, मोबाईल क्रमांक 9022008681, कार्यालयीन क्रमांक 02189-232234. नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

*सोलापूर जिल्हायातील पूरग्रस्त बाधीत कुटुंबाना शासना तर्फे किट वाटप करण्यात येत आहे. या किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.

ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा दाळ, स्वयंपाक तेल, मीठ, तिखट मसाला, हळद, दूध पावडर, मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे, मच्छर आगरबत्ती, काडीपेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमरजन्सी लाईट,अंगाचे साबण, प्लास्टीक ताडपत्री, चादर, सतरंजी तसेच पातेला, तवा, ताट, तांबे, वाटी, चमचा, ग्लास, उलतन, पक्कड/सांडशी, पळी (आमटी वाढण्यासाठी), प्लास्टीक बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे.
या वस्तूंनाच अधिक प्राधान्य असून याव्यतिरिक्तही व्यक्ती, सामाजिक संस्था पूरग्रस्त बाधित नागरिकांना जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मदत कक्ष व तालुकास्तरीय मदत कक्ष यांच्याकडे मदत देऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.
******

Happy follow-versary to my awesome followers. Thanks for all your support! Azhar Bagwan
26/08/2025

Happy follow-versary to my awesome followers. Thanks for all your support! Azhar Bagwan

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Mohammad Zaker Bagwan, Parvez Bagwan
15/08/2025

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Mohammad Zaker Bagwan, Parvez Bagwan

🎉 Just completed level 3 and am so excited to continue growing as a creator on Facebook!
02/08/2025

🎉 Just completed level 3 and am so excited to continue growing as a creator on Facebook!

26/07/2025              सोलापुर जिला  #नदाफ नागरि पतसंस्था कॉपरेटिव सोसाइटी का 25 वा वर्धापन दिवस मंसूरी पिंजारी नदाफ पस...
02/08/2025

26/07/2025 सोलापुर जिला #नदाफ नागरि पतसंस्था कॉपरेटिव सोसाइटी का 25 वा वर्धापन दिवस मंसूरी पिंजारी नदाफ पसमांदा समाज के #महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसूरी की अध्यक्षता में बड़े जोश फरोश के साथ मनाया गया कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक आयोग के सदस्य वसीम बुरहान और सोलापुर जिले के सभी मान्यवरो ने नदाफ नागरि पतसंस्था के संस्थापक जनाब KB नदाफ साहब और चेयरमैन सलीम DK नदाफ और सचिव दाऊद भाई नदाफ के साथ साथ सभी डाइरेक्टर की जमकर प्रशंसा की और महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसूरी के हाथों से जनाब KB नदाफ साहब को महाराष्ट्र प्रदेश मंसूरी पिंजारी नदाफ समाज की जानिब से ( मंसूरी समाज रत्न ) से नवाजा गया। इस प्रोग्राम की शान बने रहे अबुबकर नदाफ जो हाल ही में ( एम पी एस सी ) की परीक्षा पास कर महाराष्ट्र प्रदेश सिविल सेवा में शामिल हुए हैं। वही पर पतसंस्था के तरफ से जरूरतमंद गरीब बच्चों को 12 साईकिल और कापी बांटी गई। और सोलापुर जिले के फर्स्टक्लास पास हुए सैकड़ों बच्चों को ट्राफी और सर्टिफिकेट भी दिया गया। इस कार्यक्रम में #सोलापुर जिले के कई सियासी और सामाजिक हस्तियाँ ( लोग ) मौजूद रहे। साथ ही साथ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ प्रदेश सचिव पीर मोहम्मद मंसूरी प्रदेश सलाहकार सिकंदर नदाफ महाराष्ट्र प्रदेश सह सचिव बशीर सैयद पिंजारी पुणे जिला अध्यक्ष अनीस पिंजारी सोलापुर जिला अध्यक्ष दाऊद भाई नदाफ और सोलापुर जिले के जिम्मेदार हज़ारों की तादात में लोग मौजूद रहे! वहीँ पर पतसंस्था के चेयरमैन और सभी डाइरेक्टर के जानिब से आए हुए सभी मेहमानों का जोरदार स्वागत किया गया। इस कार्यक्रम का संचालन सरदार नदाफ साहब ने बड़ी ही जिम्मेदारी के साथ किया।

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Bagbantimes Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bagbantimes Solapur:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share