हे शहर नैसर्गिक सौंदर्याची जाणीव करून देणार आहे.
(1)
01/01/2025
मनापासून स्वागत 2025
23/11/2024
हिंदुत्वाचा विजय !
अक्कलकुवा विधानसभा आमदार पदी विजयी झाल्याबद्दल श्री आमश्या दादा पाडवी यांना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जय महाराष्ट्र.🔥🚩🚩
24/10/2024
🙏
17/10/2024
तापी नदीची सुंदरता 🤗🤗🙏
06/10/2024
महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची हृदय जिंकणारा सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वाचा महाविजेता !
23/08/2024
नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 3तासात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह व 40ते50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता IMD ने दर्शवलेली आहे.मंत्रालय
09/08/2024
सगळ्या अक्कलकुवा शहर वासी यांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
02/07/2024
I gained 19 followers and received 8 reactions in the past 90 days! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉
Be the first to know and let us send you an email when अक्कलकुवा शहर -Akkalkuwa City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.