Bhishma Prakashan

  • Home
  • Bhishma Prakashan

Bhishma Prakashan भीष्म प्रकाशन हे भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे अधिकृत प्रकाशन आहे.

📍RECRUITMENT/शैक्षणिक संस्थेत नोकरीची संधीHiring  School of IKS, Pune पद : कार्यालयीन व्यवस्थापक (Office Admininistator)...
28/06/2025

📍RECRUITMENT/शैक्षणिक संस्थेत नोकरीची संधी
Hiring School of IKS, Pune

पद : कार्यालयीन व्यवस्थापक (Office Admininistator)
जागा : दोन
▪️वय : 35 पर्यंत,
▪️पगार : 20 ते 25 हजार
▪️पात्रता : पदवीधर, अनुभव (किमान 2 ते 5 वर्ष)
शैक्षणिक संस्थेत कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य.
▪️आवश्यक कौशल्य : संगणक - इंटरनेट - सोशल मीडिया हाताळता येणे. आवश्यक.

👉 पद : कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant)
जागा : दोन
▪️वय : 30 पेक्षा कमी,
▪️पगार : 15 ते 20 हजार
▪️पात्रता : पदवीधर, अनुभव (किमान 1 ते 3 वर्ष)
शैक्षणिक संस्थेत कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य.
▪️आवश्यक कौशल्य : उत्तम संवाद कौशल्य, संगणक हाताळता येणे.

▪️कामाचे स्वरूप
Academic Co-ordination (Timetable, Lectures and Examination)
Handling students Queries
Organizing Online / Offline Programs
---------------------

👉 आपली माहिती /बायोडेटा येथे अपलोड करा https://forms.gle/Sdm7pc97zXvJMfXS6

📍 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2025

👉 पात्र उमेदवारांना 11 व 12 जुलै, 2025 रोजी मुलाखतीला बोलविण्यात येईल

◻️ कार्यालय
भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम, 622, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्युट जवळ, डीसीसी लॅपटॉप मॉलच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, पुणे
कार्यालयीन वेळ : स. 10.30 ते संध्या. 7 (सोम ते शनि)

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्येविश्व मराठी परिषद आयोजित  कौशल्यविकास अभ्यासक्रम (ऑनलाईन)शि...
05/06/2025

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये
विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम (ऑनलाईन)
शिवराज्याभिषेक दिनापासून तीन आठवडे
6 जून ते 26 जून, 2025
👉ऑनलाईन नोंदणी करा:
http://www.vishwamarathiparishad.org/.../csmmanagementskills
'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत.
'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती _उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)!_ महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
He used to Think Global and Act Local.
मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय !
दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या *'मनुष्यनिर्माण'* कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून !
'He converted Lambs into Lions' असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल
तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे
जय शिवराय!
विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम
⬜ मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य)
🗓️ अभ्यासक्रम कालावधी - 6 जून (शिवराज्याभिषेक दिन) ते 26 जून, 2025
🕗 वेळ: संध्या. 8 ते 9 (मार्गदर्शन – 50 मिनिटे + प्रश्नोत्तरे/शंकासमाधान- 10 मिनिटे)
📹 ऑनलाइन मार्गदर्शन सत्र- आपल्या मोबाईल/लॅपटॉप वर (Zoom Application द्वारे)
⬜ ऑनलाईन परीक्षा : मार्गदर्शन सत्र आणि संदर्भ ग्रंथांवर आधारित बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
⬜ अभ्यासक्रमातील विषय
☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ
1) सुनिश्चित ध्येय
2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन
3) जनताभिमुख प्रशासन
4) महाराज आणि पर्यावरण
5) दुर्गकेंद्रित प्रशासन
6) प्रशासनविषयक पत्रे
☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण
1) अर्थमूलो हि धर्म:
2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा
4) व्यापारी अनुसंधान
5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य
6)अंतिम फलित
☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण
1) संकल्पना आणि अंमलबजावणी
2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ?
3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण
4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण
5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले?
6) योजकस्तत्र दुर्लभ:
☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन
▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?
1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक
2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी
3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते
4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR)
5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते
6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी
7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी...
✅ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये
1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे
2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार.
3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार
5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र
👉सहभाग शुल्क : रु. 2700/-
👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.
http://www.vishwamarathiparishad.org/.../csmmanagementskills
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.
✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना :
www.vishwamarathiparishad.org/sabhasad
संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक - 7507207645

🚩 इतिहास बोध आणि शत्रू बोधविश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन अभ्यासवर्ग19 ते 31 मे, 2025👉ऑनलाईन नोंदणी :www.vishwamarathipa...
19/04/2025

🚩 इतिहास बोध आणि शत्रू बोध
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाइन अभ्यासवर्ग
19 ते 31 मे, 2025

👉ऑनलाईन नोंदणी :
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/itihasbodh

◻️ मार्गदर्शक : श्री. अभिजित जोग (प्रख्यात लेखक, इतिहास तज्ञ, अभ्यासक, विश्लेषक, असत्यमेव जयते, डावी वाळवी, ब्रँडनामा, इ. गाजलेल्या पुस्तकांचे लेखक)
जे लोक त्यांच्या इतिहासापासून बोध घेत नाहीत त्यांना इतिहास कधीच क्षमा करीत नाही. हे आपण अनेकदा ऐकतो. मात्र त्यातून काहीही बोध घेत नाही. भारताच्या बाबतीत हे अनेकदा घडलेले आहे आणि कदाचित पुन्हा तेच घडण्याच्या मार्गावर आपण सध्या आहोत! गेल्या हजार बाराशे वर्षांचा आपला भू-राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास पाहिला तर आपल्याला त्याची प्रकर्षाने जाणीव होते. भारतीय संस्कृतीवर कसे आक्रमण झाले? कुणी केले? इतिहासाचे विकृतीकरण का झाले? कोणी केले? त्याचे परिणाम काय झाले? स्वातंत्र्यानंतरही आपल्याला खोटा इतिहास का व कसा शिकवला गेला? आपली कालगणना का बदलली? त्या सर्वांचा कोणता परिणाम झाला? इ. अनेक गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विकृतीचे, असत्याचे हे पटल दूर करून, खरा इतिहास समजून घेऊन इतिहास नव्याने समजून घेणे आवश्यक आहे.
तोच प्रकार शत्रुबोधाचा आहे. आपला खरा शत्रू कोण आहे? किती आहेत? कसे आहेत? त्यांचे विचार कसे आहेत? त्यांची बलस्थाने, दुर्बलस्थाने कोणती आहेत? ते आपले लचके कसे तोडत आहेत? आपल्याला त्यांनी कसे भ्रमित केले आहे? हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. ते जाणून न घेता केलेला प्रतिकार कूचकामी आणि अपूर्णच ठरतो. त्यामुळे शत्रूबोध अर्थात शत्रू समजून घेणे आज अतिशय आवश्यक आहे. काही लोकांना वाटेल की याच्याबरोबर आमचा काय संबंध आहे? आम्ही कशाला उगीच अभ्यास करू ? आमचे बरे चाललेले आहे. मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा जहाज बुडते, तेव्हा ते सगळ्यांना घेऊन बुडते. भूकंपाचे धक्के बसतात तेव्हा सर्व काही जमीनदोस्त होते. जर आपण इतिहास आणि शत्रूकडे आज दुर्लक्ष केले तर उद्याच्या विनाशात तुमच्या आमच्यासह सर्वजण संपून जातील. यातून वाचण्यासाठी प्रत्येकाने इतिहासबोध आणि शत्रुबोध जाणला पाहिजे.
🗓️ 19 ते 31 मे, 2025
🕗 सोमवार ते शनिवार रोज रात्री 8 ते 9.15
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

✅ या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल?:
🚩 इतिहास बोध
▪️ भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याची सुरुवात कधी आणि कशी झाली?
▪️ जगातील सर्व प्राचीन संस्कृतींपैकी भारतीय संस्कृतीवरच असे आक्रमण का झाले ?
▪️ भारतीय इतिहास कथनात रुजवण्यात आलेल्या प्रमुख असत्य गोष्टी कुठल्या आहेत आणि त्यांच्याविषयीचे वास्तव काय आहे ?
▪️ या असत्य कथनाचा देशावर काय परिणाम झाला ?
▪️ भारतीय इतिहासाच्या कालगणनेविषयी इतकी मतभिन्नता का ?
▪️ स्वातंत्र्यानंतरही भारतीय इतिहासाचे विकृतीकरण का थांबले नाही ?
▪️ हे असत्याचे पटल दूर करून खऱ्या इतिहासाचा सूर्योदय व्हावा यासाठी काय करता येईल ?
🚩 शत्रुबोध
▪️ जगातील कुठल्या शक्ती भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतात ?
▪️ या शक्तींचा इतिहास, स्वरूप व कार्यपद्धती काय आहे ?
▪️ जागतिक वर्चस्वासाठी यांची एकमेकांशी स्पर्धा असली तरी त्या भारतविरोधात एक का होतात ?
▪️ या शक्तींनी भारतात आजवर केलेल्या कारवाया व त्यांचे परिणाम काय आहेत?
▪️ या महाशक्तिशाली भारतविरोधी युतीचा सामना कसा करायचा ?
▪️ या सामन्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक काय असावी ?
▪️ भारतीय नागरिकांना या अटळ सामन्यासाठी जागरूक आणि सक्षम कसे करता येईल ?

🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✔️ ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे
✔️ सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार
✔️ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

👉सहभाग शुल्क : रु. 1500/-

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/itihasbodh
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद
7507207645

⏩ 👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.
Bhishma School of Indian Knowledge System
Vishwa Marat

पुणे पुस्तक महोत्सवातील भीष्म प्रकाशनाच्या स्टॉल क्र. D38 नक्की भेट द्या...प्रत्येक भारतीयाने वाचावीत, संग्रही ठेवावीत व...
09/12/2024

पुणे पुस्तक महोत्सवातील
भीष्म प्रकाशनाच्या स्टॉल क्र. D38 नक्की भेट द्या...
प्रत्येक भारतीयाने वाचावीत, संग्रही ठेवावीत व भेट द्यावीत अशी भारतीय इतिहास व संस्कृती विषयक पुस्तके सवलतीत मिळवा...
14 ते 22 डिसेंबर 2024 | फर्ग्युसन कॉलेज पुणे
संपर्क : 095038 64401
Abhijit Joag
Bhishma School of Indian Knowledge System

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्येविश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रमतीन आठवडे (ऑ...
18/09/2024

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये
विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम
तीन आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे)

👉ऑनलाईन नोंदणी करा:
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills

'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत.
'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)! महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
He used to Think Global and Act Local.
मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय !
दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या 'मनुष्यनिर्माण' कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून !
'He converted Lambs into Lions' असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल
तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे
जय शिवराय!

विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम

⬜ मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य)
🗓️ अभ्यासक्रम कालावधी : 3 ऑक्टोबर (घटस्थापना) ते 23 ऑक्टोबर, 2024 | रोज 1 तास
🕗 वेळ: संध्या. 8 ते 9.15 (मार्गदर्शन – 60 मिनिटे + प्रश्नोत्तरे - 15 मिनिटे) - रोज
📹 ऑनलाईन मार्गदर्शन सत्र : आपल्या मोबाईल/लॅपटॉप वर (Zoom Application द्वारे)
⬜ ऑनलाईन परीक्षा : मार्गदर्शन सत्र आणि संदर्भ ग्रंथांवर आधारित बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने

⬜ अभ्यासक्रमातील विषय :
☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ
1) सुनिश्चित ध्येय
2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन
3) जनताभिमुख प्रशासन
4) महाराज आणि पर्यावरण
5) दुर्गकेंद्रित प्रशासन
6) प्रशासनविषयक पत्रे

☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण
1) अर्थमूलो हि धर्म:
2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा
4) व्यापारी अनुसंधान
5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य
6)अंतिम फलित

☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण
1) संकल्पना आणि अंमलबजावणी
2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ?
3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण
4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण
5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले?
6) योजकस्तत्र दुर्लभ:

☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन

▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?
1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक
2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी
3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते
4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR)
5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते
6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी
7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी...

✅ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे
2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार.
3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार
5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

👉सहभाग शुल्क : रु. 2700/-

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

✅ मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना :
www.vishwamarathiparishad.org/sabhasad

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक - 7507207645

नमस्कारआपल्या सर्वांच्या‎ सहकाऱ्याने‎ व श्री.‎ अभिजित जोग लिखित, 📖असत्यमेव‎ जयते?‎ -‎ भारताच्या‎ इतिहासातील‎ दिशाभूलया‎ ...
22/04/2024

नमस्कार
आपल्या सर्वांच्या‎ सहकाऱ्याने‎ व श्री.‎ अभिजित जोग लिखित, 📖असत्यमेव‎ जयते?‎ -‎ भारताच्या‎ इतिहासातील‎ दिशाभूल
या‎ ग्रंथाने‎ मराठीतील‎ सोळा हजार प्रती‎ व‎ मराठी,‎ हिंदी,‎ इंग्रजी‎ व गुजराती‎ या सर्व भाषांतून मिळून पंचवीस‎ हजारांचा टप्पा‎ पार केला आहे.
✨ ✨‎ ✨

▶️ या ग्रंथाबद्दल‎ व‎ त्यातील विषयाबद्दल‎ आपले ‎ सकारात्मक‎ अभिप्राय निश्चितच आनंददायी‎ व‎ प्रोत्साहन‎ देणारे आहेत.
🙏🙏आपल्याला नम्र‎ विनंती‎ आहे‎ की आपण‎ आपले‎ अभिप्राय, अनुभव‎ Google Review‎ मध्ये‎ देखील*
⭐⭐⭐⭐⭐ च्या स्वरूपात‎ व‎ आपल्या‎ प्रतिक्रियांचा स्वरूपात‎ द्याव्यात. तसेच या‎ सोबत‎ येथे आपल्या संग्रहातील‎ ग्रंथाचा फोटो, आपण‎ वाचत असताना अथवा आपल्या मित्र‎ परिवारातील व्यक्तींना हा ग्रंथ भेट देत असल्याचा‎ फोटो‎ पोस्ट करावा.
Google Review‎ वरील आपल्या प्रतिक्रियांना वाचून‎ निश्चितच‎ अनेकजण हे पुस्तक‎ वाचण्यास‎ प्रेरित होतील‎ असा‎ विश्वास‎ वाटतो..

👉पुढील लिंकवर क्लिक करुन‎ आपण‎ गूगल‎ Review द्यावा https://g.page/r/CTi0C5HD-5bXECA/review

प्रा. अनिकेत‎ पाटील
मुख्य कार्यकारी‎ अधिकारी
भीष्म‎ प्रकाशन‎

Post a review to our profile on Google

सर्वाधिक वाचकप्रिय पुस्तकांच्या यादीत असत्यमेव जयते...?भारताच्या इतिहासातील दिशाभूल...लेखक: Abhijit Joag
09/04/2024

सर्वाधिक वाचकप्रिय पुस्तकांच्या यादीत
असत्यमेव जयते...?
भारताच्या इतिहासातील दिशाभूल...
लेखक: Abhijit Joag

भीष्म फाउंडेशन फॉर इंडीयन नॉलेज सिस्टीम व भीष्म प्रकाशन द्वारा दि. 9 मार्च 2024 रोजी, असत्यमेव जयते? पुस्तकाची चौथी आवृत...
19/03/2024

भीष्म फाउंडेशन फॉर इंडीयन नॉलेज सिस्टीम व भीष्म प्रकाशन द्वारा
दि. 9 मार्च 2024 रोजी,
असत्यमेव जयते? पुस्तकाची चौथी आवृत्ती व 16000व्या प्रतीच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आयोजित

इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज आहे का?
या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग

▪️वक्ते: भाऊ तोरसेकर, शेफाली वैद्य, अभिजित जोग, शैलेंद्र बोरकर
▪️युट्यूब व्हिडिओ लिंक :

अभिजीत जोग लिखित 'असत्यमेव जयते..? ' पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने "इतिहास पुनर्लेखनाची...

भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम द्वारा आयोजित,इतिहास पुनर्लेखनाची आज  खरंच गरज आहे का ?आपल्याला भारताचा खोटा इति...
27/02/2024

भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम द्वारा आयोजित,
इतिहास पुनर्लेखनाची आज खरंच गरज आहे का ?
आपल्याला भारताचा खोटा इतिहास शिकवला गेला का?
गेला असेल तर त्यामुळे काय घडले? आता इतिहासातले जुने मुडदे उकरून काढायची गरज आहे का?
'📚असत्यमेव जयते...?' या पुस्तकाच्या १६ हजाराव्या प्रतीच्या ( चौथी आवृत्ती) लोकार्पणाच्या निमित्ताने एक घमासान विचारमंथन...

👉मान्यवर वक्ते:
▪️भाऊ तोरसेकर (ज्येष्ठ पत्रकार, प्रतिपक्ष युट्यूब चॅनल
▪️अभिजित जोग (लेखक, इतिहास अभ्यासक)
▪️शेफाली वैद्य (लेखिका, वक्त्या)

🗓️ 9 मार्च 2024
🕕 संध्याकाळी 6.00 वाजता
🏣 लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे

▪️मुक्त प्रवेश - नोंदणी आवश्यक
_👉 नोंदणीसाठी:_
https://www.bhishmaprakashan.com/events

👉कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
👉वक्त्यांशी थेट प्रश्नोत्तरांची संधी
👉आपले मित्र, नातेवाईक, स्नेही, शाळा, ग्रंथालय यांना भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी, फक्त त्या दिवशी विशेष सवलतीत ग्रंथ उपलब्ध...
मूळ किंमत : रू. 699/-
▪️सवलत :
फक्त रू. 450/- (एक प्रत)
फक्त रु. 400/-(एकत्रित पाच व अधिक प्रतींवर)
▪️हा ग्रंथ हिंदी, English व गुजराती भाषेत देखील उपलब्ध (सवलत वरीप्रमाणेच)

👉घरपोच मागविण्यासाठी: https://www.bhishmaprakashan.com/books

▪️ संपर्क:
प्रा. अनिकेत पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी
7507207645

👉 कृपया हा संदेश आपल्या परिवारातील सदस्य, मित्रमंडळी, सहकारी आदी ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यंत पाठवावा ही विनंती.

16/02/2024

निवेदन
आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या सोबत "इतिहास पुनर्लेखनाची खरंच गरज आहे का?" या विषयावरील चर्चासत्राची तारीख ~17 फेब्रुवारी 2024~ ऐवजी खालीलप्रमाणे बदलण्यात आली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

🗓️ 9 मार्च 2024
🕕 संध्याकाळी 6.00 वाजता
🏣 लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे

Address


Opening Hours

Monday 10:30 - 19:30
Tuesday 10:30 - 22:30
Wednesday 10:30 - 19:30
Thursday 10:30 - 19:30
Friday 10:30 - 19:30
Saturday 10:30 - 19:30

Telephone

+919503864401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhishma Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhishma Prakashan:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share