Aniva

Aniva अ...नि...वा

Every journey needs a first Step🐾
27/02/2024

Every journey needs a first Step🐾

09/02/2024

पुण्यात निखील वागळे सरांच्या वाहनावर झालेला हल्ला निषेधार्ह्य आहे. खरंच आपल्याकडे कायदा-सुव्यवस्था आहे??
#पुणे #निर्भयबनो

या वर्षी 5 भारतरत्न पुरस्कार जाहीर. आतापर्यंतची सर्वाधिक संख्या. दरवर्षी ३ भारतरत्न देता येतात📕यंदाचे भारतरत्न ▶️समाजवाद...
09/02/2024

या वर्षी 5 भारतरत्न पुरस्कार जाहीर. आतापर्यंतची सर्वाधिक संख्या. दरवर्षी ३ भारतरत्न देता येतात
📕यंदाचे भारतरत्न
▶️समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर
▶️भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी
▶️माजी पंतप्रधान चरण सिंह
▶️माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव
▶️भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम.एस स्वामीनाथन
भारतरत्न दरवर्षी द्यायलाच हवा अशी कोणतीही अट नाही. आतापर्यंत एकूण 48 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेवटचा पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आला होता. यंदा सर्वाधिक भारतरत्न देण्यापाठीपागे काही खास कारण असावं का?
#भारतरत्न

तथाकथित मॉडेल आणि अभिनेत्री  #पुनम पांडेच सर्व्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) निधन झालं आणि तिच्यासह सर्व...
02/02/2024

तथाकथित मॉडेल आणि अभिनेत्री #पुनम पांडेच सर्व्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) निधन झालं आणि तिच्यासह सर्व्हायकल कॅन्सरही चर्चेत आला. अलिकडच्या दशकाचा विचार केला तर सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेल दिसेल. तुम्ही तुमच्या आजुबाजूला जरी निरिक्षण केलं तरी एखाद-दुसरं उदाहरण पाहायला मिळेल. पण बऱ्याच महिला & पुरुषांना कधी वाटतं नाही की याबद्दल आपल्याला माहित असावी. किंवा आपण काळजी घ्यावी. असो.... तर पुनम पांडेच्या निमित्ताने का असेना पण सर्व्हायकल कॅन्सर काय आहे हे समजुन घ्या. घरातील महिला मग ती तुमची आई, बहिण, life Partner, वहिनी कोणीही असो. त्यांची काळजी घ्या, माहिती सांगा. अर्थात महिला वर्गानेही काळजी घ्यायची आहे. बातमीची लिंक 👉

Poonam Pandey Death : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे गर्भाशय मुखाचा कॅन्सर कसा टाळावा. वाचा सविस्तर बातमी.

मनोज जरांगेंच्या मान्य केलेल्या मागणीतील सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? 👉  #मराठा_आरक्षण  #मराठा_क्रांती_मोर्चा
27/01/2024

मनोज जरांगेंच्या मान्य केलेल्या मागणीतील सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?

👉 #मराठा_आरक्षण #मराठा_क्रांती_मोर्चा

24/01/2024

रिंगण

23/01/2024

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aniva:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share