
09/08/2025
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे हृदयद्रावक घटना!
रूपाली नाना उगले (25) यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह समर्थ (5) व चिऊ (3) विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं.
👮 पती नाना उगले, सासरे प्रकाश उगले व इतर दोन जणांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
🕯️ संपूर्ण परिसरात शोककळा, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट.
📍 पुढील तपास सुरू...