22/08/2025
सलग दोन दिवस पूरस्थिती - वीज गायब । Vasai Nalasopara Virar Waterlogging | Mumbai Flood | 20 Aug 2025
आज २० ऑगस्ट २०२५, काल १९ ऑगस्ट २०२५ रोजी पूर आलेला आहे. नालासोपारा विरार वसई सर्वीकडे पाणीच पाणी झाले असताना आजही तीच परिस्तिथी आहे. दोन दिवस झाले वीज गायब आहे आणि पाण्याचा निचरा काय होत नाही आहे. आज ऑफिसमध्ये कसाबसा आलो. संध्याकाळी जाताना थोडा पाण्याचा उपडेट घेतला. आजही परिस्थिती गंभीर होती. आशा करूयात हे पाणी लवकरात लवकर जाईल. वर्षातून ४ ते ५ दिवस हि पूर परिस्थिती दरवर्षी येते तरीही दरवर्षी तेच असते.
waterlogged | Floods | Heavy Rain in Mumbai Palghar Thane Navi Mumbai
Places in Video : Nalasopara West, Palghar, Maharashtra India (Konkan)
Month : 20 Aug 2025 (Monsoon Season Vlogs)
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा