27/06/2025
विश्वशांती आणि विश्व कल्याण साठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना म्हणजे #पसायदान. त्याच प्रार्थनेच्या माध्यमातून #विश्वशांतीसाठी माऊलींनी मागणी केली आणि ती मागणी आज देखील वारकरी संप्रदायातील मंडळी पसायदान म्हणून करत असतात. अशा स्वरूपात, देहू येथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर परिसरात इंद्रायणी काठी नवतरुणाई, सामाजिक संस्था इंद्रामाई आणि त्यांच्या टीमने प्रसादांस सादर केलं. #पंढरीचीवारी #वारी२०२५ #विठ्ठल #माऊली #पसायदान #प्रेम #भक्ती #आषाढीएकादशी #पंढरपूर #महाराष्ट्र #पांडुरंग #जयहरीविठ्ठल #वारकरी #आषाढवारी #पालखीसोहळा #विठ्ठलरखुमाई #आळंदी #ज्ञानोबामाऊली #भक्तीचासोहळा #भक्तीगीत #विश्वशांती #विश्वकल्याण
#सौजन्य -
Ajay Bhujbal Parbhanikar युवाव्याख्यातॆ अजय भुजबळ