CMM Studios/Recording Studio

  • Home
  • CMM Studios/Recording Studio

CMM Studios/Recording Studio हिंगोली रेकॉर्डिंग ऑडिओ/व्हिडिओ डिजिटल जाहिरात

नवीन आर्टिस्ट यांना प्रोत्साहित करणे, हेच स्टुडिओ चे मुख्य काम आहे. https://youtube.com/shorts/a6r1pwI8UNo
06/11/2024

नवीन आर्टिस्ट यांना प्रोत्साहित करणे, हेच स्टुडिओ चे मुख्य काम आहे. https://youtube.com/shorts/a6r1pwI8UNo

30/10/2024

दिवाळी शिवराज ज्वेलर्स ची जाहिरात

30/10/2024

बदलत्या काळानुसार निवडणूक प्रचार सुद्धा डिजिटल झाला आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या जाहिराती कडक आणि दमदार आवाजात आम्ही तयार करून देतो. आपल्या व्यवसायाच्या, निवडणुकीच्या किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाच्या डिजिटल ऑडिओ जाहिरातीसाठी संपर्क करा आणि क्षणार्धात तुमचा संदेश लाखों लोकांपर्यंत पोहचवा.. अन तेही अगदी स्वसतात !

नव्या जमाण्याच्या डिजिटल माध्यमातून जाहीरात केल्यास कमी खर्चात लाखों ग्रहांपर्यंत पोहचता येते. जाहीरात पत्रक छापणे व वाटप करणे हे अत्यंत खर्चीक काम असून यात वेळ, पैसा आणि कष्ट करावे लागतात .. तर दुसरीकडे डिजिटल प्रचार केल्याने आपला पैसा, वेळ आणि कष्ट वाचते शिवाय एकदा केलेली जाहीरात पुन्हा पुन्हा वापरता येते..

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व वाडी वस्तीवर विविध कार्यक्रमाच्या, निवडणुकीच्या, व्यवसायाच्या ऑडिओ जाहिराती आम्ही तयार करून दिलेल्या आहेत. नमूना जाहिरातीसाठी आमच्या चॅनेलवरच्या इतर जाहिराती पहा व आजच संपर्क करा. संपर्क करा: पूनम माने मो. न: 9850579953

निवडणूक जाहिरात ऑडिओ, व्यवसाय ऑडिओ जाहिराती, कार्यक्रम उद्घाटन ऑडिओ, वास्तुशांति कार्यक्रम ऑडिओ, घोषणा ऑडिओ जाहिरसभा आव्हान ऑडिओ, हरिनाम सप्ताह ऑडिओ, कीर्तने प्रचार ऑडिओ, विवाह निमंत्रण ऑडिओ, वाढदिवस ऑडिओ, हॉस्पिटल ऑडिओ जाहीरात, कपड दुकान ऑडिओ जाहीरात

#निवडणूकजाहिरात ऑडिओ #व्यवसाय ऑडिओजाहिराती #कार्यक्रमउद्घाटन ऑडिओ #वास्तुशांतिकार्यक्रमऑडिओ #घोषणाऑडिओ #जाहिरसभा आव्हान ऑडिओ #हरिनामसप्ताह ऑडिओ #कीर्तनेप्रचारऑडिओ #विवाहनिमंत्रण ऑडिओ #वाढदिवसऑडिओ #हॉस्पिटल ऑडिओजाहीरात #कपडदुकान ऑडिओजाहीरात

28/10/2024
26/10/2024

नवीन ऍड रेकॉर्डिंग केली.

This account doesn't claim musical rights.

30/05/2024

Vishal on keyboard

12/04/2024

हिंगोली रेकॉर्डिंग स्टुडिओ

09/03/2024

Address


Opening Hours

Monday 09:00 - 20:30
Tuesday 09:00 - 20:30
Wednesday 09:00 - 20:30
Thursday 09:00 - 20:30
Friday 09:00 - 20:30
Saturday 09:00 - 20:30
Sunday 09:00 - 08:59

Telephone

9422663066

Alerts

Be the first to know and let us send you an email when CMM Studios/Recording Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CMM Studios/Recording Studio:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share