MH Live News

MH Live News मराठी बातम्या व ताज्या घडामोडी जाणून ? It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mh live news, the first and leading Marathi news web portal and channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language.

पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे,...
09/10/2023

पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या भेटीसाठी जयंत पाटील आले होते....

पुणे : महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारां...

अकोला: १९ वर्षीय तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवले आणि आग...
09/10/2023

अकोला: १९ वर्षीय तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवले आणि आग विझवली. तातडीने उपचारार्थ तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु इथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियंका रूपराव जुमळे असं या मृत तरुणीचे नाव असून ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील ग्राम अनकवाडी गावात घडली आहे. घरात गॅस सिलेंडर लिकेज असल्याने आगीचा भडका उडाला....

अकोला: १९ वर्षीय तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवल...

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथून इंदोरला जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून वंदे भा...
09/10/2023

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथून इंदोरला जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर इंदोर आणि संतनगरी दरम्यान धावणार आहे. याबाबत रेल्वेने नवे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मात्र, दोन्ही शहरांदरम्यान नवी रेल्वे नसून इंदोरहून भोपाळला येणारी वंदे भारत ही गाडी नागपूरपर्यंत आजपासून कायमस्वरुपी वाढवण्यात आली आहे.इंदोर हे औद्योगिक शहर असल्याने नागपुरातील व्यापारी आणि लोक मोठ्या संख्येने इंदोरमध्ये येतात....

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथून इंदोरला जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. त्याअंतर्गत सोमवारपास.....

मुंबई : सीईआयआर प्रणालीमुळे मोबाइल शोधणे सोपे झाले असले, तरी याबाबत तक्रार कशी करावी, पोलिस ठाण्यात जावेच लागणार का, आपण...
09/10/2023

मुंबई : सीईआयआर प्रणालीमुळे मोबाइल शोधणे सोपे झाले असले, तरी याबाबत तक्रार कशी करावी, पोलिस ठाण्यात जावेच लागणार का, आपण आपला मोबाइल ब्लॉक करू शकतो का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. मुंबई पोलिसांच्या वेबसाइटवर असाल तिथून मोबाइलचोरीची, गहाळ झाल्याची तक्रार करता येते आणि त्यावर असलेल्या सीईआयआरच्या लिंकवर जाऊन स्वतः मोबाइल ब्लॉक करता येतो.दोन-चार वर्षांपूर्वी मुंबईत सोनसाखळी चोरांनी धमाकूळ घातला होता....

मुंबई : सीईआयआर प्रणालीमुळे मोबाइल शोधणे सोपे झाले असले, तरी याबाबत तक्रार कशी करावी, पोलिस ठाण्यात जावेच लागणार क...

मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे ...
09/10/2023

मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोल दरवाढीला विरोध केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाधव यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र आता टोलप्रश्नावरून राज ठाकरे आक्रमक झाले असून राज यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे....

मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला .....

मुंबई : बहुप्रतीक्षित मेट्रो ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी रविवारी पार पडली. मेट्रो ट्रेनने एमआयडीसी ते ...
09/10/2023

मुंबई : बहुप्रतीक्षित मेट्रो ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी रविवारी पार पडली. मेट्रो ट्रेनने एमआयडीसी ते विद्यानगरी या ८ किलोमीटर मार्गावरील सहा स्थानकं पार केली. त्यानंतर सीप्झ स्टेशनवर परत येत मेट्रोने जवळपास १७ किमी अंतराची चाचणी पूर्ण केली.आरे ते कफ परेड कॉरिडॉर अर्थात अॅएक्वा लाईनचा पहिला टप्पा असलेल्या आरे आणि वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान वर्षाच्या अखेरीस सेवा सुरु करण्याची मेट्रो प्राधिकरणाची योजना आहे....

मुंबई : बहुप्रतीक्षित मेट्रो ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी रविवारी पार पडली. मेट्रो ट्रेनने एमआय...

भाजपविरोधात इंडिया आघाडीचा भविष्यात मोठा प्लॅन, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून उद्देश स्पष्ट भारतीय जनता पक्षाबाबत हेच ‘इं...
09/10/2023

भाजपविरोधात इंडिया आघाडीचा भविष्यात मोठा प्लॅन, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून उद्देश स्पष्ट भारतीय जनता पक्षाबाबत हेच ‘इंडिया आघाडी’चा एकमेव उद्देश आहे. त्यासाठी आम्ही एकत्रित लढणार असून, गुणवत्तेनुसारच जागावाटप केले जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

भाजपविरोधात इंडिया आघाडीचा भविष्यात मोठा प्लॅन, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून उद्देश स्पष्टभारतीय जनता पक्षाब...

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहाय...
09/10/2023

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेकडे ओढा असलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही कमी असली, तरी त्यात सरकारचा साथ सोडून येणाऱ्यांचा विशेष समावेश नव्हता. मात्र मुंबईत 'उलटी गंगा' वाहताना दिसत आहे.मुंबईतील भाजपच्या बड्या नेत्या पक्षाला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे....

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत सरकार स्थापन केल्यापासून अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्या...

नाशिक : ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ म्हणजे...
09/10/2023

नाशिक : ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज म्हणतात. त्यामध्ये मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर यासह भांग, गांजा, चरस या स्वरूपाच्या पदार्थांचा समावेश आहे. त्यापैकी नाशिकसह राज्यात सध्या एमडी (मॅफेड्रॉन) आणि गांजाचे सेवन सर्वाधिक होत आहे.मॅफेड्रॉन (एमडी) : -चरस आणि गांजाची जागा आता मॅफेड्रॉन अर्थात, एमडी हा अमली पदार्थ घेत आहे....

नाशिक : ज्या पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीला गुंगी, सुस्ती, नशा किंवा धुंदी येते, त्यांना मादक किंवा अमली पदार्थ ...

🙏🏻 MH LIVE NEWS परिवारा कडून आमच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌹...
19/09/2023

🙏🏻 MH LIVE NEWS परिवारा कडून आमच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌹...

चंद्रपूर येथे माफसु च्या सहकार्याने आरआरसी सेटअप उभारण्याची केली मागणी नवी दिल्ली, दि. १६: मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी पी...
16/01/2023

चंद्रपूर येथे माफसु च्या सहकार्याने आरआरसी सेटअप उभारण्याची केली मागणी नवी दिल्ली, दि. १६: मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी पीपीपी मॉडेलचा विकास ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्यांच्या पातळीवर इक्विटी, आखाती देशांमध्ये मासे निर्यात, मासेमारीसाठी विविध राज्यांच्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील परिषद आणि प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना ( RRC) ICAR-CIFA च्या चंद्रपूर येथे MAFSU इत्यादींच्या सहकार्याने आज सागर परिक्रमा बैठकीत राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही सूचना केल्या....

चंद्रपूर येथे माफसु च्या सहकार्याने आरआरसी सेटअप उभारण्याची केली मागणी नवी दिल्ली, दि. १६: मत्स्यव्यवसाय क्षेत्र...

मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख र...
16/01/2023

मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव ल. गो. ढोके यांनी केले आहे. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात ७ डिसेंबर हा दिवस ‘ध्वज दिन’ म्हणून पाळण्यात येतो....

मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ ....

मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम ...
16/01/2023

मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थांच्या वापराला, विक्रीला आणि साठवणुकीवर 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पतंग उत्सवाच्या दरम्यान बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त विशाल ठाकूर यांनी काढले आहे. दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवात प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक घटकाद्वारे तयार केलेल्या नायलॉन मांजामुळे माणसांना व पक्ष्यांना दुखापत होत असल्याचे आढळून आले आहे व अशा जखमा अनेकदा प्राणघातक ठरतात, त्यामुळे नायलॉन किंवा प्लॅस्टिक किंवा सिंथेटिक धाग्यांपासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या नायलॉन मांजाच्या जीवघेण्या परिणामांपासून माणसांचे आणि पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहे....

मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात प्लॅस्टिकपासून बनविलेल्या नायलॉन मांजा किंवा अशा कोणत्याही क....

मुंबई, दि. १६ :  राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीड...
16/01/2023

मुंबई, दि. १६ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ,शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे....

मुंबई, दि. १६ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज....

सांगली दि. 16 (जि. मा. का.) : वन विभागातील रस्ते व इतर कामांबाबत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आढावा घेऊन प्रस्तावित क...
16/01/2023

सांगली दि. 16 (जि. मा. का.) : वन विभागातील रस्ते व इतर कामांबाबत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आढावा घेऊन प्रस्तावित कामांबाबत संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी आज येथे दिल्या. वन विभागाकडील रस्ते व अन्य प्रलंबित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ....

सांगली दि. 16 (जि. मा. का.) : वन विभागातील रस्ते व इतर कामांबाबत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आढावा घेऊन प्रस्तावित क.....

सोलापूर, दि. 16 (जि. मा. का.) – जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योजक...
16/01/2023

सोलापूर, दि. 16 (जि. मा. का.) – जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योजक, व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमधील धोरणात्मक बाबीसंबंधी शासनस्तरावर पाठपुरावा करू. स्थानिक अडथळे जिल्हास्तरावर दूर करावेत. स्थानिक समस्या जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांच्या सहकार्याने मार्गी लावाव्यात, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. सोलापूर जिल्ह्याचा सर्वंकष विकास करण्याची ग्वाही दिल्यानंतर, त्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांची बैठक व चर्चासत्र घेतले....

सोलापूर, दि. 16 (जि. मा. का.) – जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्यो.....

पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या ...
16/01/2023

पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते. ‘जी-२०’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे....

पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या प.....

सातारा दि. १६ – केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचा चांगला ...
16/01/2023

सातारा दि. १६ – केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचा चांगला परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ म्हणून न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तंत्रशिक्षण पुणे विभागीय क्रीडा स्पर्धांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय क्रीडांगण, कराड येथे आयोजन करण्यात आले आहे....

सातारा दि. १६ – केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचा च...

सातारा, दि.15 : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्रबिंदू हा मतदार आहे. या लोकशाहील...
16/01/2023

सातारा, दि.15 : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्रबिंदू हा मतदार आहे. या लोकशाहीला अधिक बळकट बनविण्यासाठी प्रत्येक युवक-युवतींनी मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये या विषयावर फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात परिसवंदाचे आयोजन करण्यात आले होते....

सातारा, दि.15 : जगातील सर्वात बळकट आणि मोठी लोकशाही भारताची आहे. या बळकट लोकशाहीचा केंद्रबिंदू हा मतदार आहे. या लोकशा....

पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्...
16/01/2023

पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली. ‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्त्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे....

पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दि...

15/01/2023

पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उ.....

15/01/2023

पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वा...

11/01/2023
07/01/2023

नागपूर शिक्षक मदार संघाची जागा ही शिक्षक परिषद लढवणार आहे MH Live News Devendra Fadnavis

रत्नागिरी, दि. १६ : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षे...
16/12/2022

रत्नागिरी, दि. १६ : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यानंतर ते बोलत होते....

रत्नागिरी, दि. १६ : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर ....

चंद्रपूर, दि. 16 : अनेक हालपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितो, त्याचं  प्रकाशन होतं. मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्यांची...
16/12/2022

चंद्रपूर, दि. 16 : अनेक हालपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितो, त्याचं प्रकाशन होतं. मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या हल्ली कमी झाली आहे. पर्यायाने वाचकांची संख्या घटते आहे. मग, साहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहाेचेल, हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विचार करून भविष्यात पुस्तके नवीन पद्धतीने यावीत, अशी अपेक्षा वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे व्यक्त केली....

चंद्रपूर, दि. 16 : अनेक हालपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितो, त्याचं प्रकाशन होतं. मात्र, पुस्तक विकत घेणाऱ्या.....

New Delhi Press Club of Agra will honor the journalists of SAARC Journalist Forum, a group of journalists from SAARC cou...
16/12/2022

New Delhi Press Club of Agra will honor the journalists of SAARC Journalist Forum, a group of journalists from SAARC countries. In the month of January, on the invitation of Press Club of Agra, a group of journalists from SAARC countries will participate in a one-day seminar. International President of SAARC Journalists Forum Raju Lama and President of India Anirudh Sudhanshu have given their consent and expressed their gratitude to Ashok Agnihotri, President of Press Club of Agra....

New Delhi Press Club of Agra will honor the journalists of SAARC Journalist Forum, a group of journalists from SAARC countries. In the month of January, on the invitation of Press Club of Agra, a group of journalists from SAARC countries will participate in a one-day seminar. International President...

रत्नागिरी दि.  १६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मारुती मंदिर चौक रत्‍नागिरी येथे छत्रपती शि...
16/12/2022

रत्नागिरी दि. १६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मारुती मंदिर चौक रत्‍नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी येथील मारुती मंदीराचे मनोभावे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 000

रत्नागिरी दि. १६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मारुती मंदिर चौक रत्‍नागिरी येथे छत्...

मुंबई, दि. १६:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते...
16/12/2022

मुंबई, दि. १६: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उद्धाटनानंतर सचिवालयाची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीचा दौरा नियोजित होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन होणाऱ्या इमारतीची पाहणी केली. यावेळी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खानिकर्म मंत्री दादा भुसे उपस्थित होते. 000 वर्षा आंधळे/विसंअ

मुंबई, दि. १६: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्य...

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसायासारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्या...
16/12/2022

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसायासारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून हा व्यवसाय करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन पिक संगोपन पध्दतीमुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठ्या प्रमाणात करता येतो. अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देणारे रेशीम कोषाशिवाय एकही नगदी पिक नाही. या पार्श्वभूमीवर विभागातील रेशीम कोष उत्पादन आणि रेशीम उद्योगावर माहितीपर लेख…...

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसायासारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात व .....

पुणे दि.16 –  माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या ज...
16/12/2022

पुणे दि.16 – माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. शाश्वत विकास ध्येय (SDG) साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण योजनांच्या देवाणघेवाणीबाबत विचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते....

पुणे दि.16 – माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरव.....

मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मा...
16/12/2022

मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, उद्योग, उर्जा व कामगार, ग्रामविकास, गृहनिर्माण, सहकार, पणन व वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि मृद व जलसंधारण या विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या....

मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहु.....

16/12/2022

रत्नागिरी दि. १६ : रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवा संस्थान येथे भेट देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देव भैरीबुवा दर्शन घेतले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी मंदीर संस्थानतर्फे फेटा बांधून व परंपरागत पध्दतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंदीर संस्थानचे श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, दुरदर्शनचे माजी निर्माता जयु भाटकर, देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. 000

Check your DNS Settings. A 523 error means that Cloudflare could not reach your host web server. The most common cause is that your DNS settings are incorrect. Please contact your hosting provider to confirm your origin IP and then make sure the correct IP is listed for your A record in your Cloudfl...

रत्नागिरी, दि.16 : येथील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. त्यावेळी मंत्रीग...
16/12/2022

रत्नागिरी, दि.16 : येथील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. त्यावेळी मंत्रीगण, प्रशासन आणि पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासोबत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. विमानतळावर उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आदींसह पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस दलातर्फे मुख्यमंत्री महोदयांना सलामी देण्यात आली. 00000

रत्नागिरी, दि.16 : येथील कोस्टगार्ड धावपट्टीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय विमानाने आगमन झाले. त्यावेळी म...

पुणे, दि. १५ : कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेख...
15/12/2022

पुणे, दि. १५ : कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. कुकडी डाव्या कालव्याचे रब्बीमधील आवर्तन १ जानेवारी २०२३ रोजी तर घोड डावा व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन १० जानेवारी २०२३ रोजी सोडण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, आमदार सर्वश्री दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ....

पुणे, दि. १५ : कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्....

मुंबई, दि. 15 : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ...
15/12/2022

मुंबई, दि. 15 : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. अशा दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांमुळे राज्याची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दै.लोकसत्ताच्यावतीने सेंट रेजिस हॉटेल येथे आयोजित गृहनिर्माण व्यावसायिकांच्या परिषदेत मुख्यमंत्री श्री....

मुंबई, दि. 15 : राज्यातील रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना .....

पुणे दि.१५: जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी असून त्या...
15/12/2022

पुणे दि.१५: जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, तसेच हे आयोजन पुणेकरांसाठी गौरवाचा विषय असल्याने आयोजन यशस्वी करण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. पुणे येथे १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या जी-२० बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...

पुणे दि.१५: जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी अ...

मुंबई, दि. 15 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेट...
15/12/2022

मुंबई, दि. 15 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास कार्य गटाच्या चार दिवसीय बैठकांमध्ये झालेल्या पाच विधायक चर्चासत्रांची आज सांगता झाली. तिसऱ्या सत्राअंतर्गत विकासासाठी डेटा या चर्चेची आज सुरुवात करतांना, विकास कार्य गटाचे अध्यक्षस्थान, सह सचिव नागराज नायडू आणि एनम गंभीर यांनी संयुक्तरित्या भूषविले....

मुंबई, दि. 15 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेट.....

मुंबई, दि. 15 : अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपल्याची शोकभावना स...
15/12/2022

मुंबई, दि. 15 : अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून हौशी व प्रायोगिक रंगभूमीची दीर्घकाळ सेवा श्री.मोरे यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी अव्याहतपणे रंगसेवा केली....

मुंबई, दि. 15 : अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपल्याची शोकभ...

Address


Opening Hours

Monday 10:00 - 17:00
Tuesday 10:00 - 17:00
Wednesday 10:00 - 17:00
Thursday 10:00 - 17:00
Friday 10:00 - 17:00
Saturday 10:00 - 15:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH Live News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH Live News:

Videos

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

Comments

Fashion and Modeling Workshop for all aspiring models (open for all) in Pune.
Opportunity to meet and interact professionals from industry.
For Details and Registration please click: https://goo.gl/MwzC4w
*सांगवी येथील फेमस चौकांमध्ये भिषम अपघात*

www.mhlivenews.com

*🙏🙏 एम एच लाईव्ह न्यूज़च्या whats app बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे*🙏🙏

*👉 सर्वाधिक लोकप्रिय चॅनेल चे वेबसाईट 👇*
*www.mhlivenews.com*

*✏✏ 27 एप्रिल 2018 च्या बातमीपत्र ✏✏*

👇 👉 नवीन ✏प्रतिनिधी नेमणूक करणे आहे इच्छुकांनी खालील संपर्क क्रमांकावर साधावा 👈👇

*👉पोलिस भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 13 जणांना अटक*

http://mhlivenews.com/

*👉पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या 65 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रदिनी, सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार*
http://mhlivenews.com/

*👉सायना नेहवाल,पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश*
http://mhlivenews.com/

*👉पंजाबच्या संघाला 119 धावांवर रोखत हैदराबादने शानदार मिळवला विजय*
http://mhlivenews.com/

*👉रेल्वे खात्यातील नोकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी एका पदासाठी 200 जण इच्छूक*
http://mhlivenews.com/

*👉२०१९ क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर*
http://mhlivenews.com/

*👉सार्वजनिक क्षेत्रात डिजीटायझेशनमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी सिडको महामंडळ सॅप एसीई पुरस्काराने सन्मानित*
http://mhlivenews.com/

*👉प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रासाठी आवाहन*
http://mhlivenews.com/

*👉डिजिटल लायब्ररी ऑफ वाईल्ड इडिबल्स हे संकेतस्थळ खूप उपयुक्त – सुधीर मुनगंटीवार*
http://mhlivenews.com/

*👉रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे सामाजिक संस्थांसाठी सी. एस. आर. कायशाळेचे आयोजन*
http://mhlivenews.com/

*👉जिल्हा परिषद शिक्षकांच्या आता ऑनलाईन बदल्या – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे*
http://mhlivenews.com/

*👉State Excise Department Should Follow Track and Trace System – Chief Minister Devendra Fadnavis*
http://mhlivenews.com/

*👉रायगडचे ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड*
http://mhlivenews.com/

*👉अनुसूचित जाती, जमातींच्या प्रगतीसाठी उद्योग क्षेत्राने सामाजिक दायित्व निधीतून उपक्रम राबवावेत – रामदास आठवले*
http://mhlivenews.com/

*👉नागपूरला फार्मा हब करणार – मुख्यमंत्री*
http://mhlivenews.com/

*👉महाराष्ट्राला राष्ट्रीय ई-पंचायत पुरस्कार*
http://mhlivenews.com/

*👉कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज – नितीन गडकरी*
http://mhlivenews.com/

*👉वन विभागातील रोजंदारीवरील 569 मजुरांना नियमित करणार*
http://mhlivenews.com/

*👉रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्रासाठी 397 कोटींचा निधी*
http://mhlivenews.com/

-------------------------------
📡📺🎬 *पाहा व्हिडिओ*👇👇

🔴👉 *तृतीयपंथींचा सामाजिक खास उपक्रम, निर्माण करतोय समाजात एक आदर्श*
https://youtu.be/ZPyvZ9p56Kc

🔴👉 *उरण रायगड येथे जयवंत हिराजी पाटील याचे सुरु आहे अमरान उपोषण*
https://youtu.be/EVb-Khuh_tQ

🔴👉 *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे भोगावा लागतोय अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला देखील त्रास*
https://youtu.be/MPAPDUv8Kro

*🌠🌠 27 एप्रिल 2018 राशी भविष्य 🌠🌠*


http://mhlivenews.com/%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3-2/

*🌠मेष*

संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यांचा आजार आणखी वाढवू शकते. त्यांना ताबडतोब आराम मिळावा या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेला चांगला मित्र आज कदाचित त्रास देऊ शकतो. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. वैवाहिक आयुष्याची नकारात्मक बाजू आज कदाचित तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे.



*🌠वृषभ*

पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमची प्रिय व्यक्ती जवळ नसल्याने तुम्ही व्याकूळ व्हाल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही बाबतीत तक्रार करू नका. आज तिचा/त्याचा मूड ठीक नाही. तक्रार केल्याने परिस्थिती अजूनच बिघण्याची शक्यता आहे.


*🌠मिथुन*

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुमचा मुद्दा मांडता न आल्याने तुमचे पालक गैरसमज करून घेतील. म्हणून तुम्हाला जे सांगायचेय ते नीटपणे मांडण्याचा प्रयत्न करा. रोमॅण्टीक घटनांमध्ये बदल होण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. ऑफिसमध्ये व्हिडिओगेम खेळल्यामुळे त्याचे परिमाण तुम्हाला भोगावे लागू शकतात. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या जोडीदाराशी होणारी दररोजची भांडणे आज वेगळ्या टप्प्यावर जाऊ शकतात.

*🌠कर्क*

तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. संशयास्पद आर्थिक भागीदारीला भूल नका. गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रीत करून, सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

*🌠सिंह*

तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुमचा खर्च होईल. त्यामुळे अनेक चालू असलेले प्रकल्प-योजनांना खीळ बसेल. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. हाताखालचे सहकारी किंवा सहकर्मचारी खूपच सहाय्यकारी ठरतील. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.

*🌠कन्या*

तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. तुमचा पारा चढल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही संकटात पडू शकता. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल.

*🌠तूळ*

मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुस-या दिवशी त्रासदायक ठरू शकते. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेमसंबंधामध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्ही कदाचित एखाद्या कटाचे लक्ष्य होत आहात, असे तुम्हाला वाटू शकेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या आनंदाला धक्का पोहोचविण्याची शक्यता आहे.

*🌠वृश्चिक*

जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

*🌠धनु*

स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल - तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमचा/तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल.

*🌠मकर*

मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.



*🌠कुंभ*

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. मुलीचे आजारपण तुमचा मूड खराब करु शकते. ती तिच्या आजारवर मात करु शकेल असे चैतन्य, प्रेमाने तिच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुख दूर सारण्याची ताकद आहे. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत - त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

*🌠मीन*

परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल आर्थिक बाबी हाताळताना अधिक काळजी घेणे सावधनता बाळगणे ही काळाची गरज आहे. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक विचारसरणीमुळे तुमचे कौतुक होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

✏✏🚗🚗🎇🎇

*👉जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क - 👇*
9404064446 ; 9146444044👈

*👉सर्व माध्यमांवर mhlivenews पहा व लाईक फॉलोस सबस्क्राइब करा.........*