प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब, चुनाभट्टीची शान.

  • Home
  • प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब, चुनाभट्टीची शान.

प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब, चुनाभट्टीची शान. Premnagar Sport Club Govinda Pathak
chunabhatticha raja

 #जल्लोष ८ थरांचा #जल्लोष  #जिद्दीचा अन्  #एकीचा # #रक्तात_गोविंदा🩸   💪 #दहीहंडी_२०२५   💛🤍
23/08/2025

#जल्लोष ८ थरांचा
#जल्लोष #जिद्दीचा अन् #एकीचा #

#रक्तात_गोविंदा🩸 💪
#दहीहंडी_२०२५ 💛🤍

||आग्रहाचे आमंत्रण ||आपल्या मंडळाच्या वतीने यंदाच्या गोविंदा उत्सवास सहभागी झालेले खेळाडू, सभासद, हितचिंतक, देणगीदार यां...
22/08/2025

||आग्रहाचे आमंत्रण ||

आपल्या मंडळाच्या वतीने यंदाच्या गोविंदा उत्सवास सहभागी झालेले खेळाडू, सभासद, हितचिंतक, देणगीदार यांना कळविण्यात आनंद होत आहे की, आपल्या सहकार्याने यंदाच्या वर्षी,८थराचा मानवी मनोरा व्यवस्थित उभा करण्यात जो जोष,उत्साह, व एकीचे बळ दाखवलात, ते एकत्रित पणे असेच टिकावे त्याकरिता आनंद द्विगुणित करण्याकरिता ,आपण पुन्हा एकदा शनिवारी दिनांक २३/०८/२०२५ रोजी स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याआधी आपण गोविंदा उत्सवात केलेले विचार व भविष्यात काय रणनीती आखू शकतो याचा विचार करण्यासाठी व आनंद व्यक्त करण्यासाठी जमणार आहोत, तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हिच अपेक्षा.

ठिकाण: आई एकविरा वेडिंग हॉल
साई बाबा मंदिर जवळ, टाटा नगर बाजूला चुनाभट्टी=२२

वेळ: सायांकाळी ६: ३०वा.ते रात्री १०.००
आपला
प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब चुनाभट्टी 💘

#रक्तात_गोविंदा🩸 🤝

आपले २०२५ चे ८ थराचे विडिओ आपल्या हक्काच्या  #रक्तात_गोविंदा🩸 # या चॅनल वर अपलोड होतील.खालील युट्यूबवर लिंक वर क्लिक करू...
18/08/2025

आपले २०२५ चे ८ थराचे विडिओ आपल्या हक्काच्या #रक्तात_गोविंदा🩸 # या चॅनल वर अपलोड होतील.
खालील युट्यूबवर लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा व सर्व विडिओ पहा.

www.youtube.com/

youtube channel,
like and subscribe kara 🙏🏻

नमस्कार मित्रांनो 🙏 मी अभिजित टाकळे, मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणजे दहिहंडी उत्सव.त्यामुळेच माझं...

सालाबादप्रमाणे यंदाही भर पावसात कडक ८ थर लावून पुन्हा एकदा मुंबई व ठाणे शहरात चुनाभट्टी व मंडळाचे नाव आयोजकांच्या तोंडुन...
17/08/2025

सालाबादप्रमाणे यंदाही भर पावसात कडक ८ थर लावून पुन्हा एकदा मुंबई व ठाणे शहरात चुनाभट्टी व मंडळाचे नाव आयोजकांच्या तोंडुन वदवून घेण्यास भाग पाडले.

#प्रेमनगर_स्पोर्ट्स_क्लब_चुनाभट्टीचा_राजा 👑 💘

#रक्तातगोविंदा🩸
#शांतीतकार्यक्रम 💯✅
🤝
💛🤍
#उत्सव_संस्कृतीचा_सोहळा_परंपरेचा


#गोविंदा_रे_गोपाळा
#दहीहंडी_२०२५❤️
#दहीहंडी_सराव२०२५💪
#गोविंदा_रे_गोपाळा🎷🎺

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🕊️
15/08/2025

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🕊️

ग्रो गोविंदा २०२५ ची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये झाली आहे. तसेच हंडि फोडायचा मान प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब चुन...
12/08/2025

ग्रो गोविंदा २०२५ ची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये झाली आहे. तसेच हंडि फोडायचा मान प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब चुनाभट्टी ला‌ मिळाल्याची नोंद झाली.

ग्रो गोविंदा २०२५ वडाळा-नायगाव येथे कडक ८ थर सलामी देऊन ८ थर यशस्वी रित्या उतरवले. दिनांक १० ऑगस्ट २०२५ चे पहिले ८ थर.. ...
11/08/2025

ग्रो गोविंदा २०२५ वडाळा-नायगाव येथे कडक ८ थर सलामी देऊन ८ थर यशस्वी रित्या उतरवले.
दिनांक १० ऑगस्ट २०२५ चे पहिले ८ थर..
(लेट पण थेट 🚀)
💪
💛🤍

चुनाभट्टीचे लाडके नेतृत्व माननीय श्री विजयभाई तांडेल यांची दहिहंडी असोसिएशनच्या (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष पदी नियु...
31/07/2025

चुनाभट्टीचे लाडके नेतृत्व माननीय श्री विजयभाई तांडेल यांची दहिहंडी असोसिएशनच्या (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

समीर ५० व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.तुझी आठवण व कमी नेहमीच मनाला टोचत राहणारी आहे... मिस यू सम्या 🎂🙏
16/01/2025

समीर ५० व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
तुझी आठवण व कमी नेहमीच मनाला टोचत राहणारी आहे... मिस यू सम्या 🎂🙏

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔       ही दिपावली आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी...
31/10/2024

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिपावली आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
*🕯️!! शुभ दिपावली !!🕯️*

☘️ प्रेमनगर परिवारातील सर्वांना व विभागीय नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा ☘️
12/10/2024

☘️ प्रेमनगर परिवारातील सर्वांना व विभागीय नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा ☘️

पुन्हा एकदा स्पेनमध्ये झळकली प्रेमनगर ची २०२४ ची जर्सी 😎❤️Castellers de Vilafranca
08/10/2024

पुन्हा एकदा स्पेनमध्ये झळकली प्रेमनगर ची २०२४ ची जर्सी 😎❤️
Castellers de Vilafranca

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब, चुनाभट्टीची शान. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share