Agrowin

Agrowin at the service of mother earth..!

12/07/2025
22/06/2025
19/06/2025
16/06/2025

कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी 🧡🩵

गरीब, कष्टकरी, रयतेचं कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी अश्रुंनी भिजले...
03/04/2025

गरीब, कष्टकरी, रयतेचं कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी अश्रुंनी भिजलेल्या नयनांनी विनम्र अभिवादन..!💐

"रयत पोरकी झाली राजं!" ❤️💚

सुनीता विल्यम्स! 🧡पृथ्वीवरील लोक त्याच्या शौर्याच्या कथा ऐकत होते. शेवटी तो दिवस आला आज पहाटे ते सुखरूप पृथ्वीवर परतले स...
19/03/2025

सुनीता विल्यम्स! 🧡

पृथ्वीवरील लोक त्याच्या शौर्याच्या कथा ऐकत होते. शेवटी तो दिवस आला आज पहाटे ते सुखरूप पृथ्वीवर परतले संयम, धैर्य आणि आत्मविश्वासाने त्यांनी जगाला शिकवले की संकटांपुढे नतमस्तक होऊ नये - मनात जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही.

धैर्याला सलाम! ☘️

देव कुठंही जात नसतो.. तो भुकेल्या ची जान जाण‌णाऱ्यात,  सत्कर्मात , आई वडीलांच्या सेवेत, खरं वागण्यात व अंतःकरणेतून श्रध्...
17/09/2024

देव कुठंही जात नसतो.. तो भुकेल्या ची जान जाण‌णाऱ्यात, सत्कर्मात , आई वडीलांच्या सेवेत, खरं वागण्यात व अंतःकरणेतून श्रध्देच्या भक्तीत आहे.. ही दृष्टी संबंध जणाच्या हृदयात रूजावी हीच अनंत चतुर्दशी दिनी बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ❤️💚

#वास्तववादी_आयुष्य #संजो_डायरी. ✅

शिवछत्रपतींचा प्रतापगडावरचा हा पुतळा 1957 साली पंडीत नेहरूंनी अनावरण केलेला आजही जशास तसा आहे. नेहरूंची नक्कल आणि टिंगल ...
28/08/2024

शिवछत्रपतींचा प्रतापगडावरचा हा पुतळा 1957 साली पंडीत नेहरूंनी अनावरण केलेला आजही जशास तसा आहे.

नेहरूंची नक्कल आणि टिंगल करणं सोपं आहे, नेहरू होणं अवघड. 🚩

लोभ नाही, कसलंच भांडण नाही, शिस्तबद्ध वाटून  खाणं.. मधाचा एक थेंब त्यांच्या संपूर्ण समाजाला जोडतो, हा निसर्ग आहे..इतकी ए...
12/08/2024

लोभ नाही, कसलंच भांडण नाही, शिस्तबद्ध वाटून खाणं.. मधाचा एक थेंब त्यांच्या संपूर्ण समाजाला जोडतो, हा निसर्ग आहे..इतकी एकता मुग्यांमध्ये आहे.. माणसांमध्ये का नाही?

#वास्तववादी_आयुष्य. #संजयउवाच.❣️

Address


Telephone

+919225988888

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrowin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share