हॅलो लासूर

हॅलो लासूर लासूरच्या घराघरांत लासुरकरच्या मनना मानत.
*

Permanently closed.

जॉइन *लासूरच्या घराघरांत लासुरकरच्या मनामनांत
� हॅलो लासूर टी व्हि



आपल्या आसपास घडणाऱ्या चालू घडामोडी वर नजर ठेवण्यासाठी पहात रहा हॅलो लासूर टीव्ही subscribe करा ताज्या व स्थानिक बातम्या अपडेट साठी

YouTube channel link https://youtube.com/c/HelloLasurTv

संकेतस्�थळ मुख्�यतः सर्वसाधारण माहितीच्�या दृष्�टीकोनातून तयार करण्�यांत आलेले आहे. आम्�ही आमच्�या सर्व परिने लासुर स्टेशन शहरात

ील सर्वसामान्�य माणसांना आवश्�यक असलेली विविध क्षेत्रातील माहिती अंतभूर्त करण्�यांचा प्रत्�यन केलेला आहे. या व्�यतीरिक्�त विशिष्�ट व सविस्�तर माहितीसाठी उपभोक्�त्�यांनी कार्यालयाशी व्�यक्�तीशः संपर्क करावा. मला खात्री आहे की, हे संकेतस्�थळ माहिती प्रसारासाठी आणि जागरूकता निर्माण करण्�यांसाठी उपयुक्�त ठरेल.

हरवले आहे
01/02/2025

हरवले आहे

01/02/2025

"लासूर स्टेशनवर परभणी ते मुंबई लॉंग मार्च सुरू! न्यायसाठी लढा देणाऱ्या सर्वांना सलाम!"

#लासूरस्टेशन #लॉंगमार्च #न्यायसाठीलढा #शहीदसोमनाथसूर्यवंशी
**
हॅलो लासूर #लासुर

लासूर स्टेशनवरील परभणी ते मुंबई लॉंग मार्चचे व्हिडिओ पाहा!**लासूर स्टेशनवर परभणी ते मुंबई (मंत्रालय) लॉंग मार्च सुरू झाल...
01/02/2025

लासूर स्टेशनवरील परभणी ते मुंबई लॉंग मार्चचे व्हिडिओ पाहा!**

लासूर स्टेशनवर परभणी ते मुंबई (मंत्रालय) लॉंग मार्च सुरू झाला आहे!
न्यायसाठी लढा देणाऱ्या सर्वांना सलाम!

**व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:**
https://youtu.be/G9nOgQ0M2mM

**बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा:**
विनोद बागुल (हॅलो लासूर प्रतिनिधी)
संपर्क क्रमांक: +91 99752 38736

**शेअर करा आणि सपोर्ट करा!**
@विनोदबागुल @हॅलोलासूर @लासूरन्यूज @परभणीन्यूज

परभणी येथील भिमसैनिकांचा परभणी ते मुंबई ( मंत्रालय ) लॉंग मार्च शहीद सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकडे ( बाबा ) यांना न्.....

29/01/2025

*लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधव*

_______________________________
Link 🔗 https://youtu.be/Ryxn0VokFm0
________________________________

लासूर स्टेशन परिसरातील पहिल्या टप्प्यात संजय गांधी निराधार योजनेत अंदाजे 250 ते 300 लाभार्थ्यांना योजना मंजूर झाली आहे. आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी कार्यालयामार्फत पाठपुरावा करून गरजुं ना लाभ मिळवून दिला आहे.

🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
हॅलो लासूर सह संपादक
*विनोद बागुल*
📞9975238736

शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान, लासूर स्टेशन आयोजित कवी संमेलन 2025 हे प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ...
28/01/2025

शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान, लासूर स्टेशन आयोजित कवी संमेलन 2025 हे प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. हॅलो लासूर #लासुर्_स्टेशन #लासुर #हॅलोलासूर

*लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधव*_______________________________Link...
28/01/2025

*लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधव*

_______________________________
Link 🔗 https://youtu.be/Ryxn0VokFm0
________________________________

लासूर स्टेशन परिसरातील पहिल्या टप्प्यात संजय गांधी निराधार योजनेत अंदाजे 250 ते 300 लाभार्थ्यांना योजना मंजूर झाली आहे. आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी कार्यालयामार्फत पाठपुरावा करून गरजुं ना लाभ मिळवून दिला आहे.

🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
हॅलो लासूर सह संपादक
*विनोद बागुल*
📞9975238736

हॅलो लासूर Prashant Bumb #लासुर्_स्टेशन #लासुर #हॅलोलासूर #गंगापूर

लासूर स्टेशन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अंदाजे 250 ते 300 जणांना लाभ. अमोल जाधवलासूर स्टेशन परिसरातील पहिल्या टप...

25/01/2025

लासुर स्टेशन परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध..! लासुर स्टेशन व परिसरामध्ये वारंवार घडत असलेल्या चोऱ्या व दरोडेच्या घटना घडत आहे त्यावर नियंत्रण म्हणून माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांना मदत म्हणून ग्रामपंचायत मार्फत रात्रीच्या वेळी गस्त करण्यासाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे...

#लासुर्_स्टेशन #लासुर #लासूर
हॅलो लासूर Prashant Bumb

लासुर स्टेशन येथील घरफोडीचा गुन्हा उघड __ आरोपी जोरबंद..
24/01/2025

लासुर स्टेशन येथील घरफोडीचा गुन्हा उघड __ आरोपी जोरबंद..

प्राथमिक आरोग्य केंद्र ,लासुर स्टेशन येथील कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.चाटे यांना निलंबित करा...काल रात्री नागपूर...
21/01/2025

प्राथमिक आरोग्य केंद्र ,लासुर स्टेशन येथील कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.चाटे यांना निलंबित करा...

काल रात्री नागपूर मुंबई हायवे वरती एका तरुणाचा अपघात झाला असता त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते यावेळी वैद्यकीय अधिकारी श्री.चाटे हे मध्यपान केलेल्या अवस्थेत आढळून आले . उपचार करण्यासाठी ते अकार्यक्षम असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित अपघातग्रस्त तरुणाला वैजापूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले..

त्याच अनुषंगाने आज मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजी नगर यांना भेटून श्री चाटे यांना निलंबित करून त्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करा अशी पत्राद्वारे विनंती केली..

तसेच आमदार प्रशांतजी बंब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारवाई करण्याची सूचना दिली..

यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री. चाटे यांना तात्काळ उद्या चौकशीसाठी बोलून कारवाई करण्याचे आश्वासन दिले...!!
Devendra Fadnavis Sanjay Shirsat - संजय शिरसाट Prakash Abitkar
Prashant Bumb Amol Patil Jadhav Ravi Chavan Sanjay Pandav

12/01/2025

जय बाबाजी होटल लासुर स्टेशन

#हॅलोलासूर #गंगापूर
#लासुर #लासुर्_स्टेशन

#बाबा #जय हॅलो लासूर बाबाजी

09/01/2025

श्रध्दा ॥ ।। सबुरी ।। ।। सबका मालीक एक ।।
इरादे लाख बनते है बनकर तुट जाते है। शिर्डी वही आते है | जिन्हे साई बाबा बुलाते है
श्री साई प्रतिष्ठान आयोजीत लासूर स्टेशन ते शिर्डी #हॅलोलासूर #साईबाबा "पायी पालखी सोहळा" पदयान्ना वर्ष १४ वे
मंगळवार दि. 07 जानेवारी 2025 रोजी ते 09 जानेवारी 202 पर्यत
आयोजक - श्री. संपतजी छाजेड (अध्यक्ष श्रीसाई प्रतिष्ठाण,
संभापती : पंचायत समिती गंगापूर
उपसरपंच : ग्रुप ग्राम पंचायत, लासूर स्टेशन

#संभाजीनगर #गंगापूर हॅलो लासूर

________________________________
🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क

*किशोर साळवे* संपादक
📞 919021912691. सहसंपादक
*विनोद बागुल *
📞9975238736

कृपया हा व्हिडिओ सर्वांनी आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट टेलिग्राम वर सर्वांनी सोशल मीडियावर शेअर करावा ही नम्र विनंती
*हॅलो लासूर*
*आपले लासूर आपली ओळख*

09/01/2025

*लासूर स्टेशन चेतन मनोज मुथा यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर*
_______________________________
Link 🔗 https://youtu.be/FEQnbuWiAVY
________________________________
🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क

*किशोर साळवे* संपादक
📞 919021912691. सहसंपादक
*विनोद बागुल *
📞9975238736

कृपया हा व्हिडिओ सर्वांनी आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट टेलिग्राम वर सर्वांनी सोशल मीडियावर शेअर करावा ही नम्र विनंती
*हॅलो लासूर*
*आपले लासूर आपली ओळख*

#हॅलोलासूर #आपला_लासूर_आपली_ओळख #भावपूर्ण_श्रद्धांजली #लासूर
#गंगापूर

*श्री साई प्रतिष्ठान आयोजीत लासूर स्टेशन ते शिर्डी "पायी पालखी सोहळा" पदयान्ना वर्ष १४ वे*______________________________...
08/01/2025

*श्री साई प्रतिष्ठान आयोजीत लासूर स्टेशन ते शिर्डी "पायी पालखी सोहळा" पदयान्ना वर्ष १४ वे*
_______________________________
Link 🔗 https://youtu.be/4V5FDxQ3MuA
________________________________
🙋♂️ लासूर स्टेशन आणि परीसरातील व*संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी,ताज्या बातम्या पाहण्यासाठी*
*📞हॅलो लासूर ला subscribe करा* 🔔
*लासूरच्या घराघरात लासुरकरच्या मनामनात*
*हॅलो लासूर*
______________________
♦️ *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क

*किशोर साळवे* संपादक
📞 919021912691. सहसंपादक
*विनोद बागुल*
📞918446296899

॥ श्रध्दा ॥ ।। सबुरी ।।सबका मालीक एक । सबका मालीक एक ।।इरादे लाख बनते है बनकर तुट जाते है। शिर्डी वही आते है | जिन्हे ...

भावपूर्ण श्रद्धांजली भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याची वार्ता अतिश...
26/12/2024

भावपूर्ण श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याची वार्ता अतिशय दुःखद आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

भारताची आर्थिक क्षेत्रातील घसरण रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करुन त्याच्यापर्यंत विकासाची फळे पोहोचली पाहिजेत हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. आपल्या अर्थमंत्री व पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी हा विचार तंतोतंत पाळला.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना!

#भावपूर्ण_श्रद्धांजली #हॅलोलासूर

Address

Bhawni Nagr Lasur Station
Vaijapur
423702

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॅलो लासूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हॅलो लासूर:

Share