13/09/2026
वसई-विरारमधील विविध दहीहंडी उत्सवांना खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. गोविंदा पथकांचा तो अद्भुत उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि थरांवर थर रचताना दिसणारी जिद्द खरंच थक्क करणारी होती! 🚩✨
उत्सवाची ही ऊर्जा आणि प्रेमादराबद्दल मनापासून आभार! 🙏