Wagholi Times

Wagholi Times WAGHOLI'S SOCIAL MEDIA NEWS GROUP

वाघोली ते हिंजवडी माण पीएमपीएमएल बससेवा सुरु.ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवासी व बसचालक, वाहकांना मारहाण करुन लुबाडले ; वाघोली ...
25/07/2025

वाघोली ते हिंजवडी माण पीएमपीएमएल बससेवा सुरु.
ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवासी व बसचालक, वाहकांना मारहाण करुन लुबाडले ; वाघोली येथील घटना ; चौघांवर गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स

आमदार माऊली कटके व त्यांच्या भावाचा दौंड गोळीबार प्रकरणी बदनामीचा प्रयत्न ; पोलिसात तक्रार दाखल.माणिकचंद पुडी खराब निघाल...
24/07/2025

आमदार माऊली कटके व त्यांच्या भावाचा दौंड गोळीबार प्रकरणी बदनामीचा प्रयत्न ; पोलिसात तक्रार दाखल.
माणिकचंद पुडी खराब निघाल्याने वादातून केसनंद येथे पान शॉप चालक व पुडी घेणाऱ्यामध्ये हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हा दाखल.
बातमी वाघोली टाईम्स

मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन मटका खेळवणाऱ्यावर पोलिसांनी वाघोलीत केली कारवाई ; एकावर गुन्हा दाखल.वाघोली, हडपसर भागात दिवसा घर...
23/07/2025

मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन मटका खेळवणाऱ्यावर पोलिसांनी वाघोलीत केली कारवाई ; एकावर गुन्हा दाखल.
वाघोली, हडपसर भागात दिवसा घरफोडी करणारे अटकेत ; नऊ गुन्हे उघडकीस.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोली येथील वाईन शॉपमध्ये चोरी ; रोख रक्कम, डिव्हीआर चोरट्यांनी नेला चोरून.वाघोली-केसनंद रोडवर टेम्पोची दोन दुचाकींना ध...
22/07/2025

वाघोली येथील वाईन शॉपमध्ये चोरी ; रोख रक्कम, डिव्हीआर चोरट्यांनी नेला चोरून.
वाघोली-केसनंद रोडवर टेम्पोची दोन दुचाकींना धडक ; दुचाकीवरील दोघे जखमी.
तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची दिली धमकी ; रायसोनी कॉलेज रोडवरील घटना.
धडक देऊन पळून जाताना अडवून जाब विचारला असता केली मारहाण ; वाघोली येथील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

मर्सिडीजला स्विफ्ट कारची पाठीमागून धडक ; भरपाईसाठी स्विफ्ट कारमधील व्यक्तींनी केली शिवीगाळ, मारहाण ; वाघोलीतील घटना.बंद ...
21/07/2025

मर्सिडीजला स्विफ्ट कारची पाठीमागून धडक ; भरपाईसाठी स्विफ्ट कारमधील व्यक्तींनी केली शिवीगाळ, मारहाण ; वाघोलीतील घटना.
बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचा नेकलेस चोरट्यांनी केला लंपास ; केसनंद येथील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

करोडोंच्या संख्येने मराठा मुंबईवर धडकणार, आरक्षण घेऊनच येणार : मनोज जरांगे पाटीलवाघोली येथे जरांगे पाटील यांनी मराठा बां...
20/07/2025

करोडोंच्या संख्येने मराठा मुंबईवर धडकणार, आरक्षण घेऊनच येणार : मनोज जरांगे पाटील
वाघोली येथे जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी साधला संवाद.
विमानतळाच्या आजू बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ करा : आयुक्तांच्या सुचना
लोहगाव-वाघोली भागातील क्रॉनिक स्पॉटची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी.
बातमी वाघोली टाईम्स

अनधिकृत होर्डिंगची माहिती लपविल्याने नगररोड-वडगाव शेरीक्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षकांचे निलंबन तर कनिष्ठ लिपिकाच...
19/07/2025

अनधिकृत होर्डिंगची माहिती लपविल्याने नगररोड-वडगाव शेरीक्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षकांचे निलंबन तर कनिष्ठ लिपिकाची वेतनवाढ रोखली.
पेरणे हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह.
बातमी वाघोली टाईम्स

ओला उबेर विरोधात वाघोली येथे रिक्षा चालकांचा संप.ऊस तोडणीसाठी उचल घेतल्याच्या पैशाच्या कारणावरून एकाचे अपहरण ; अष्टापूर ...
18/07/2025

ओला उबेर विरोधात वाघोली येथे रिक्षा चालकांचा संप.
ऊस तोडणीसाठी उचल घेतल्याच्या पैशाच्या कारणावरून एकाचे अपहरण ; अष्टापूर फाटा येथील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

सुरक्षेच्या दृष्टीने पुणे विमानतळाच्या पाच सहा किलोमीटरच्या परिसरात कचरा साचणार नाही याची दक्षता घेण्याचे मंत्री मुरलीधर...
17/07/2025

सुरक्षेच्या दृष्टीने पुणे विमानतळाच्या पाच सहा किलोमीटरच्या परिसरात कचरा साचणार नाही याची दक्षता घेण्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश ; वाघोली भाजी मंडई क्रॉनिक स्पॉट.
हवेलीतील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पुन्हा जाहीर.
बातमी वाघोली टाईम्स

महापालिकेत समाविष्ट प्रत्येक गावाचा स्वतंत्र विकास आराखडा ; गावांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर आयुक्त नवलकिशोर राम य...
16/07/2025

महापालिकेत समाविष्ट प्रत्येक गावाचा स्वतंत्र विकास आराखडा ; गावांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर आयुक्त नवलकिशोर राम यांची माहिती.
शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणुकीच्या बहाण्याने वाघोलीतील तरुणाची ४९ लाख ६४ हजारांची फसवणूक.
बाईफ रोड येथील भंगाराच्या दुकानाला लागली आग ; संपूर्ण माल जळून खाक.
बातमी वाघोली टाईम्स

मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत मध्यरात्री अल्पवयीन मुलांनी केला चोरीचा प्रयत्नपोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा ; युनिट ६ ने ...
15/07/2025

मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेत मध्यरात्री अल्पवयीन मुलांनी केला चोरीचा प्रयत्न
पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा ; युनिट ६ ने एकाला घेतले ताब्यात.
वाघोली मंडलाधिकारी कार्यालयासमोर वंचितचे आंदोलन.
वाघोलीसह समाविष्ट गावांच्या समस्येबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोली बस्थानक येथे पीएमपी बसच्या धडकेत महिला जखमी ; चालकावर गुन्हा दाखल.केसनंद, लोणीकंद येथे कारची दुचाकीला धडक ; दोघे ...
14/07/2025

वाघोली बस्थानक येथे पीएमपी बसच्या धडकेत महिला जखमी ; चालकावर गुन्हा दाखल.
केसनंद, लोणीकंद येथे कारची दुचाकीला धडक ; दोघे गंभीर जखमी ; दोन वेगळे गुन्हे दाखल.
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ गटांची, पंचायत समितीच्या १२ गणांची प्रारुप रचना प्रसिद्ध.
बातमी वाघोली टाईम्स

Address

Wagholi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wagholi Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wagholi Times:

Share