
19/07/2024
भटकंती सह्याद्रीची परिवार वाई आयोजित माणदेश भटकंती 2024 दिनांक 27 जुलै आणि 28 जुलै शनिवार रविवार रोजी असून त्याचे बुकिंग सुरू आहे. 12 जागा शिल्लक असून पुणे, सातारा, वाई मधून आपले pick-up पॉइंट आहेत. आपले बुकिंग येत्या शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी रात्री ठीक 8 वाजता बंद होईल. त्या आधी आपण आपली जागा माणदेश भटकंती साठी बुक करून घ्यावी. अधिक माहितीसाठी खाली संपर्क क्रमांक दिले आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा.
पुणे विभाग ( फी :- 2699 )
सौरभ जाधव :- 9579675803
आशुतोष शिंदे :- 9112283312
सातारा विभाग ( फी :- 2299 )
रोहित मुंगसे :- 9175275989
अनिकेत वाडकर :- 9175419218
वाई विभाग ( फी :- 2499 )
सौरभ जाधव :- 9579675803
रोहित मुंगसे :- 9175275989