19/11/2023
ऐतिहासिक गाव असलेल्या वाई तालुक्यातील लोहारे या गावी पांडवकालीन पालपेश्वर लेणी बघण्याचा योग आला. वाईपासुन अवघ्या १५ किमी वर असलेले हे ठिकाण पारंपरिक, सांस्कृतिकवारसा लाभलेले गाव आहे. निसर्गाची उधळण अक्षरशः सह्याद्रीच्या डोंगररांगांवरुन ईथे झाली कि काय असे वाटते. ध्यानसाधनेचा शांत असा परिसर आजवर मी पाहिला नाही.
भारतीय संस्कृती ही आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे.कला, परंपरा,भाषा,पेहराव, अलंकार यातुन भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असते.भारतभुमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.मंदिरांच्या कला कौशल्याचा आपल्या जीवनात एक कलेच्या दृष्टीने सामाजिक परीणाम होत असतो.ध्यानसाधनेसाठी ,मन शांतीसाठी मंदिर हे प्रमुख ठिकाण आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेली भारतभुमी या जगात आपले वेगळेपण सिद्ध करत असते. संत,शुरवीर यांची ही भारतभुमी आहे.चॅनलच्या मार्फत आम्ही फक्त ही भारतीय संस्कृती, स्थापत्य कला, भटकंती मराठी भाषेतून जीवंत ठेवण्याचे काम करत आहोत.
भारतीय संस्कृती, भारतीय मंदिर बांधणी , भटकंती आणि प्रेक्षणीय स्थळे याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनेलवर असतात.
धन्यवाद.
accessories-
shop now😍👇
dji4se gimbal -https://amzn.to/3Smjspm
vivo v20se mobile- https://amzn.to/3Sjr4sv
editing- vn app mobile.google photos.
channel playlists-
indian culture.
indian temple architecture.
travelling videos.
tags-
facebook- https://www.facebook.com/rushishelarindia?mibextid=ZbWKwL
instagram- I'm on Instagram as . Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=n4n7glsdqf42&utm_content=1oc6kb9