Santosh Devkate

Santosh Devkate Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Santosh Devkate, Digital creator, Wai.

आयुष्य 'हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, नाती म्हणजे लाटा आहेत, समुद्रात किती लाटा आहेत हे नसून त्या किनाऱ्याला किती स...
16/06/2026

आयुष्य 'हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, नाती म्हणजे लाटा आहेत, समुद्रात किती लाटा आहेत हे नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचे आहे.

कृत्य असेल थोर बहूदा, दृष्टीस मी कर्माला आलो, भाग्य माझे इतके की मी सह्याद्रीत जन्माला आलो.
10/06/2026

कृत्य असेल थोर बहूदा,
दृष्टीस मी कर्माला आलो,
भाग्य माझे इतके की मी
सह्याद्रीत जन्माला आलो.

नीरा नदीच्या काठावर दक्षिणोत्तर दिशेने पसरलेला सुभानमंगळ किल्ला हा एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. काळाच्या प्रवाहात या क...
05/06/2026

नीरा नदीच्या काठावर दक्षिणोत्तर दिशेने पसरलेला सुभानमंगळ किल्ला हा एक ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. काळाच्या प्रवाहात या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे आणि आज फारच कमी अवशेष उरले आहेत. या किल्ल्याची ओळख असलेला एकमेव बुरुज आजही उभा आहे. या बुरुजाजवळ दुर्गा देवीचे मंदिर आहे ज्याचे मुख पूर्व दिशेला आहे.

सुमारे २००० वर्षांपूर्वी नाग जमातीच्या लोकांनी ते बांधले असावे, असे सांगितले जाते. १७६७ मध्ये श्रीमंत सदाशिव चिमणाजी पंत...
04/06/2026

सुमारे २००० वर्षांपूर्वी नाग जमातीच्या लोकांनी ते बांधले असावे, असे सांगितले जाते. १७६७ मध्ये श्रीमंत सदाशिव चिमणाजी पंतसचिव यांनी, तर १८८९ मध्ये शंकरराव चिमणाजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी आहेत. मंदिराच्या सभोवती तटबंदी आहे. शिवाय मोठा सभामंडप, पाण्याची कुंडे व ओवऱ्या आहेत.

हितली लोक याला पांडवकालिन लेणी बोलतात, हा रायरेश्वर चा खुपच प्राचिन ठेवा आहे. स्तापथ्य शास्त्राचा उत्तम नमूना आहं. संपूर...
03/06/2026

हितली लोक याला पांडवकालिन लेणी बोलतात, हा रायरेश्वर चा खुपच प्राचिन ठेवा आहे. स्तापथ्य शास्त्राचा उत्तम नमूना आहं. संपूरणे काळ्या दगडात या लेण्या असून 20 फुट आत मधे पसरलेल्या आहेत आजच्या यांत्रिक, विज्ञानिक यूगालाहि थक्क करतील आशी अर्धवट अशी कलाकुसर करण्यात आली आहे. म्हणटले जाते कि त्या काळी पांडव या ठिकानी विसावा घेतला.

नागेश्वर मंदिर व शंकराजी नारायण यांच्या समाधीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास एका नैसर्गिक व रम्य ओढ्यावरील हा झुलता पूल पार क...
02/06/2026

नागेश्वर मंदिर व शंकराजी नारायण यांच्या समाधीचे दर्शन घ्यावयाचे असल्यास एका नैसर्गिक व रम्य ओढ्यावरील हा झुलता पूल पार करूनच जावे लागते. भोर संस्थानाचे अधिपती रघुनाथ शंकरराव पंडित पंतसचिव यांच्या कारकिर्दीत हा पल बांधला गेला

केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या र...
01/06/2026

केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोर गावापासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा असा छोटेखानी किल्ला आहे. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे.

प्रवास आयष्यातला न थांबनारा अविस्मरणीय अनभव असतो तो इच्छा नसली तरी करावा लागतो आणि असली तरीसुद्धा..
10/05/2026

प्रवास आयष्यातला न थांबनारा अविस्मरणीय अनभव असतो तो इच्छा नसली तरी करावा लागतो आणि असली तरीसुद्धा..

Address

Wai
412206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Devkate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share