Wai Taluka

Wai Taluka Wai is a scenic city in Maharashtra, known for temples, ghats, and its serene Krishna River backdrop.

"चंदनाच्या काठीवर,शोभे साखरेची गाठी...गुढी उभारून दारी,कडुलिंबाच्या तुऱ्यासह,करायचीय नववर्षाची सुरुवात...मराठी नववर्षाच्...
19/03/2026

"चंदनाच्या काठीवर,
शोभे साखरेची गाठी...
गुढी उभारून दारी,
कडुलिंबाच्या तुऱ्यासह,
करायचीय नववर्षाची सुरुवात...
मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

❤️

09/03/2026

काशिनाथच्या नावानं चांगभलं 🚩🚩🙏
बावधन बगाड २०२६

18/02/2026

🌟 आज आपण शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत! 🚩 महाराजांच्या साहस, नेतृत्व आणि समर्पणाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारतीय इतिहासात एक अनोखी छाप सोडली आहे. चला, त्यांच्या आदर्शांना मान देत, त्यांच्या शिकवणींवर चालूया आणि आपल्या समाजासाठी एक उज्वल भविष्य घडवूया!

जय भवानी, जय शिवाजी! 🏰✨🚩🚩

31/12/2025

🎉 नवीन वर्ष 2026 च्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
या नवीन वर्षात आपणा सर्वांना आनंद, समृद्धी आणि यश मिळो.

#नवीनवर्ष #2026 #शुभेच्छा #सकारात्मकता #समृद्धी #आनंद

09/12/2025

रोड करण्याची साठी कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहेत ???

जेवढ्या तत्परतेने रोड काढला... तेवढ्याच तत्परतेने रोड बनवावा हि विनंती !!!
रत्यावरून जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे !!

Address

Wai-Panchgani Road
Wai
412803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wai Taluka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share