KathyaKut काथ्याकूट

KathyaKut काथ्याकूट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KathyaKut काथ्याकूट, News & Media Website, Wakad.

“थर्ड क्लास, मूर्ख माणूस… संभाजीनगर आला तर सरळ करू!”, चंद्रकांत खैरे यांचा गोपीचंद पडळकरांवर जहरी हल्ला
08/07/2025

“थर्ड क्लास, मूर्ख माणूस… संभाजीनगर आला तर सरळ करू!”, चंद्रकांत खैरे यांचा गोपीचंद पडळकरांवर जहरी हल्ला

‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला
08/07/2025

‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

केसातली क्लिप, पॉकेट चाकू आणि लष्करातील डॉक्टरची तत्परता, रेल्वे स्टेशनवर बाळाचा जन्म..
08/07/2025

केसातली क्लिप, पॉकेट चाकू आणि लष्करातील डॉक्टरची तत्परता, रेल्वे स्टेशनवर बाळाचा जन्म..

ठाकरे बंधूंमध्ये युतीचा संभ्रम! राज ठाकरे म्हणाले, “मला विचारल्याशिवाय…”
08/07/2025

ठाकरे बंधूंमध्ये युतीचा संभ्रम! राज ठाकरे म्हणाले, “मला विचारल्याशिवाय…”

कोल्हापूरचं सोनं करिनाच्या पायात, प्राडाला बेबोचा देसी इशारा, म्हणाली, ‘सॉरी नॉट प्राडा, माझी…’
08/07/2025

कोल्हापूरचं सोनं करिनाच्या पायात, प्राडाला बेबोचा देसी इशारा, म्हणाली, ‘सॉरी नॉट प्राडा, माझी…’

महाविकास आघाडीच्या काळात कर्जत-जामखेडला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता, तेव्हा अजितदादांनी गावासाठी खूप केलं. दुर्दैवाने...
08/07/2025

महाविकास आघाडीच्या काळात कर्जत-जामखेडला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता, तेव्हा अजितदादांनी गावासाठी खूप केलं. दुर्दैवाने पुढच्या काळात अपने झाले पराये. माझ्या मतदारसंघात निधी येणे कमी झाले आहे, पण शेवटी अपने तो अपने होते है. गावकीकडे बघता-बघता त्यांनी जरा भावकीकडेही बघावं.
- रोहित पवार

मी स्वतः मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होतोय हिम्मत असेल तर अडवा.- प्रताप सरनाईक
08/07/2025

मी स्वतः मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होतोय हिम्मत असेल तर अडवा.
- प्रताप सरनाईक

महाराष्ट्रात कधीच हिंदी भाषिक लोकांवर हल्ले झाले नाहीत. भाजप खासदार मराठी माणसांविरुद्ध अशी वक्तव्य करत असताना मुख्यमंत्...
08/07/2025

महाराष्ट्रात कधीच हिंदी भाषिक लोकांवर हल्ले झाले नाहीत. भाजप खासदार मराठी माणसांविरुद्ध अशी वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ गप्प बसतात, याचे मला आश्चर्य वाटते. निशिकांत दुबेंना सरळ करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आहे. जर जमत नसेल तर स्वतःला दुटप्पी शिवसेनेचे नेते मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दाढी कापावी आणि राजीनामा द्यावा.
- संजय राऊत

महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये काल त्या दुबेंनी व्यक्तव्य केलं. तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आह...
08/07/2025

महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये काल त्या दुबेंनी व्यक्तव्य केलं. तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा खास माणूस आहे : - संजय राऊत

या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोयमी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला, त्याला शिवसेनेच...
08/07/2025

या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोयमी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला, त्याला शिवसेनेचेनाव घ्यायला लाज वाटली पाहिजे : संजय राऊत

दुबे हा उद्योगपतींचा दलाल आहे.त्याला असे वाटते की, हा दुबेमुंबईच्या दलालीवर जगत आहे.मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते.त...
08/07/2025

दुबे हा उद्योगपतींचा दलाल आहे.त्याला असे वाटते की, हा दुबेमुंबईच्या दलालीवर जगत आहे.मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते.त्यांनी यापुढे मराठी भाषेत कधीचसंवाद साधू नये. तो जर खरंच मर्दमराठी असेल ना तर या दुबेचाबंदोबस्त करेल : - संजय राऊत

तुम्ही आम्हाला सांगता बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. मग तुम्ही काय करत आहात? तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून ...
08/07/2025

तुम्ही आम्हाला सांगता बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. मग तुम्ही काय करत आहात? तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खुर्चीवरून खाली खेचून हुतात्मा चौकात आणले पाहिजे. ते अर्ध्या दाढीवरून हात फिरवणारे डुप्लिकेट शिवसेनेवाले कुठे आहेत? हीच अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवेल, इतकी जनता चिडलेली आहे... - संजय राऊत

Address

Wakad

Alerts

Be the first to know and let us send you an email when KathyaKut काथ्याकूट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KathyaKut काथ्याकूट:

Share