Naved pathan Mitra parivar

Naved pathan Mitra parivar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Naved pathan Mitra parivar, Media, Wardha.

16/10/2023
रक्तदान हेच जीवनदान*आज दिनांक 25/6/2022 ला प्रहार जनशक्ति पक्ष चे कट्टर कार्यकर्ते व आमचे जिवलग मित्र रजत भाई चंदौरे यां...
25/06/2022

रक्तदान हेच जीवनदान*

आज दिनांक 25/6/2022 ला प्रहार जनशक्ति पक्ष चे कट्टर कार्यकर्ते व आमचे जिवलग मित्र रजत भाई चंदौरे यांनी आज सरकारी रुग्नालय वर्धा येथे कानगांव येथील गर्भपात महिलेला रक्ताची तात्काळ आवश्यकता असताना रजत भाई चंदौरे ने 2 री वेळ समोर येऊन रत्नदान केले व त्या गर्भपात महिलेची मदत केली.

नावेद पठाण
प्रहार जनशक्ति पक्ष
वर्धा तालुका प्रमुख

प्रहार चे रक्तदानप्रहार जनशक्ती पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वंदनीय बच्चू भाऊ यांना आपले आदर्श मानणारा आमचे सावंगी मेघे ...
25/06/2022

प्रहार चे रक्तदान

प्रहार जनशक्ती पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वंदनीय बच्चू भाऊ यांना आपले आदर्श मानणारा आमचे सावंगी मेघे शाखा प्रमुख सतीश वाघमारे माझा जवळचा मित्र याने आज शालीनीताई मेघे ( सावंगी मेघे ) रुग्णालय येथे आज नागपुर जिल्हातील एका रुग्णाला रक्ताची तातडीची गरज होती काल पासून त्याला रक्त करिता वाट पहावी लागली आज त्या रुग्णा करिता 2री वेळेस रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
जय प्रहार

नावेद पठाण
प्रहार जनशक्ति पक्ष
वर्धा तालुका प्रमुख

01/01/2022
आज दीं 15 12 2021 ला वंदनीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडु उमेदवाराच्या प्रचारार्थ यांची जाहीर सभा समुद्रपूर येथे
15/12/2021

आज दीं 15 12 2021 ला वंदनीय राज्यमंत्री बच्चू भाऊ कडु उमेदवाराच्या प्रचारार्थ यांची जाहीर सभा समुद्रपूर येथे

प्रहार जनशक्ति पक्ष सावंगी मेघे शाखा रुग्णसेवक   समीर भाई को जन्मदिन की हार्दिक शुभकामनायें
13/12/2021

प्रहार जनशक्ति पक्ष सावंगी मेघे शाखा रुग्णसेवक समीर भाई को जन्मदिन की हार्दिक शुभकामनायें

Birthday celebration
29/11/2021

Birthday celebration

Birthday celebration sir ka
14/03/2021

Birthday celebration sir ka

Birthday celebration sir ka
14/03/2021

Birthday celebration sir ka

Address

Wardha
442001

Telephone

+919545105104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naved pathan Mitra parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category