
28/06/2025
राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीविरोधात आता 6 जुलै 2025 (रविवार) मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा सर्वपक्षीय मोर्चा असून यामध्ये कोणाचाही झेंडा नसेल असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.