NIlkanth Academy of Social Activities - NASA

NIlkanth Academy of Social Activities - NASA Its a Youth Movement for Youth as well as skilled INDIA
we dont demand any stage to anyone, we create own stage for our youths.

कुशल संघटक आणि कर्तृत्वाने साहेब होनारे एकच व आपल्या नावात आईचे नाव जोदुन नवीन संकल्पना हयात आननारे ते आपाल्य नीलकंठ अका...
15/09/2024

कुशल संघटक आणि कर्तृत्वाने साहेब होनारे एकच व आपल्या नावात आईचे नाव जोदुन नवीन संकल्पना हयात आननारे ते आपाल्य नीलकंठ अकादमी चे उपाध्यक्ष मा.शिवम प्रभाकर संगीता घाटे साहेबाना सगल्या सदस्या व अधिकारी वर्गा तर्फ़े वाददिवसाच्य हार्दिक शुभेच्छा!💐🌷😇♥️@Dr Sachin Pawade Mitra Pariwar@Dr Abbhudaya Meghe

15/09/2024

कुशल संघटक आणि कर्तृत्वाने साहेब होनारे एकच व आपल्या नावात आईचे नाव जोदुन नवीन संकल्पना हयात आननारे ते आपाल्य नीलकंठ अकादमी चे उपाध्यक्ष मा.शिवम प्रभाकर संगीता घाटे साहेबाना सगल्या सदस्या व अधिकारी वर्गा तर्फ़े वाददिवसाच्य हार्दिक शुभेच्छा!💐🌷😇♥️

वर्धा युवक बिरादरी व निलकंठ अकादमी ची नवीन कार्यकारिणी गठित करण्याचा  विचार आहें. पूढील काळात सांस्कृतिक सामाजिक व शैक्ष...
20/03/2022

वर्धा युवक बिरादरी व निलकंठ अकादमी ची नवीन कार्यकारिणी गठित करण्याचा विचार आहें. पूढील काळात सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात व्यवसायिक व सामाजिक उपक्रम घेण्याचा मानस आहे. इच्छुक युवक युवतींना संपर्क करावा.

जुन्या सहकार्यारी पैकी कुणी इच्छुक असल्यास त्यांनी सुद्धा संपर्क करावा.

जुने राग लोभ वादामुळे विस्कळीत झालेल्यानी एकत्र यावे व नविन पारी सुरु व्हावी हे संघटनेच आवाहन.
येत्या रविवारी बैठकीचा विचार……

🤾‍♀️⛹🏻‍♀️🏄🏽‍♀️🤹‍♀️🎭🎨🎬🎼🎹🎤🎻🪕

Address

Ramnagar Near S. T Depot Ward No 30
Wardha
442001

Telephone

9923386021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NIlkanth Academy of Social Activities - NASA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share