DGC Communication

DGC Communication Voice To Your Brand! We provide effective advertisement and documentary solutions for audio and video project categories suitable for your business or ins

31/03/2025

जल जीवन मिशन मध्ये नागपूर विभागात वर्धा जिल्हा अग्रेसर... बघा विशेष स्टोरी, सह्याद्री वाहिनी च्या वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात.... उज्वला घोडे. वर्धा

16/03/2025

महिला दिन विशेष
स्नेहलता सावरकर यांचा प्रेरणादायी प्रवास 'वास्तविकता यशाची ' या विशेष कार्यक्रमात सह्याद्री वहिनीवर प्रसारीत झाला.
Covered by DGC Communication Wardha

09/03/2025

महिला दिन विशेष
स्नेहलता सावरकर यांचा प्रेरणादायी प्रवास
सह्याद्री वहिनीवर प्रसारीत झाला.
Covered by DGC Communication Wardha

05/03/2025

वर्धे च्या भामकर बंधूंची यशोगाथा..... DD सह्याद्री च्या विशेष कार्यक्रम 'वास्तविकता यशाची' मध्ये....
उज्वला घोडे, प्रतिनिधी, वर्धा जिल्हा.

20/02/2025

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनी चे सावंगी मेघे येथे आयोजन... दूरदर्शन सह्याद्री वाहिनी वर बातमी.....

18/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा, वर्धा बातमी, सह्याद्री वाहिनी वर

03/02/2025

जिल्ह्या साठी आनंदाची बातमी, वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका नीती आयोगाच्या मूल्यांकनात राज्यात प्रथम तर देशात 28 या क्रमांकावर विकास कामांकरिता 1.5 कोटींचे बक्षीस.

Address

Behind Manas Mandir Primary School
Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when DGC Communication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DGC Communication:

Share