Amhi Virulkar

Amhi Virulkar गाव (विरूळ) तालुका (आर्वी) जिल्हा (वर्धा)
(प्रसिद्ध यात्रा श्री संत आबाजी महाराज देवस्थान)
(शेतकरी, पंचायत, मनोरंजन, माहिती, बातमी)

21/11/2025

रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे 🚩

17/11/2025

विरुळ गावात गोबर गॅस टाकीत पडलेली म्हैस; JCBच्या मदतीने यशस्वी सुटका

17/11/2025

स्थळ - मेन रोड, वर्धा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकीय बॅनर काढण्यास सुरुवात !

17/11/2025

नागपुर यवतमाळ महामार्गावर देवळी येथे फळ घेऊन जाणारा ट्रक चालकाला डुलकी लागल्याने अपघात.

17/11/2025

वर्धा हिंगणघाट महामार्गांवर कवडघाट शिवारात जवळ झाड पडल्याने संपूर्ण ट्रॅफिक जाम

17/11/2025

वर्ध्यात नकली नोटांच्या टोळीचा पर्दाफाश. वर्धा पोलिसांची मोठी कारवाई

17/11/2025

वर्धा नागपुर महामार्गावर सावंगी जवळ ट्रकच्या कॅबिन ला भीषण आग. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

17/11/2025

वर्धा- सावंगी टी पॉईंट जवळ झाडाला लागली आग. अग्निशमन दल दाखल. आग आटोक्यात.

15/11/2025

भगवान बिरसा मुंडा जयंती विरुळ (आ)

Address

Wardha

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amhi Virulkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share