Lokmat warora

Lokmat warora Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokmat warora, Media/News Company, Warora.

today news by ashish ghume
07/09/2017

today news by ashish ghume

जनसामान्यातून  जनसामान्यांसाठी मदतीची हाक   एक  हात मदतीचा  कृपया लाईक आणि शेअर करा
31/08/2017

जनसामान्यातून जनसामान्यांसाठी मदतीची हाक एक हात मदतीचा कृपया लाईक आणि शेअर करा

28/08/2017
Today lokmat
28/08/2017

Today lokmat

जुळ्या बहिणीच्या निधनानंतर दुसऱ्या बहिणीवर नियतीचा आघात . दोन जुळ्या बहिणींची वृदय हेलावणारी घटना .  मदत रिद्धी ला दृष्ट...
27/08/2017

जुळ्या बहिणीच्या निधनानंतर दुसऱ्या बहिणीवर नियतीचा आघात .
दोन जुळ्या बहिणींची वृदय हेलावणारी घटना .


मदत रिद्धी ला दृष्टी देण्यासाठी
आपण २६ आगस्ट ला लोकमत ला एक बातमी वाचली असेलच रिद्धीच्या दृष्टी साठी बापाची धडपड

हाथावर आणणे आणि पानावर खाणे अशी परीस्थीती असणाऱ्या मेश्राम दाम्पत्याला आठ वर्षापूर्वी दोन जुळ्या मुली झाल्या सात महिने एकमेकींच्याअंगावर खेळणाऱ्या या जुळ्या बहिणीपैकी एकीची प्रकृती खालावल्याणे एकीचे निधन झाले .सात महिने एकत्र राहण्यार्या बहिणी काही सेकंदात दुरावल्या निधन झालेल्या बहिनाचा अंतविधी आटोपून घरी परतताच रिद्धी ची तब्बेत खालावली व तिच्या डोळ्यातून सततधार पाणी वाहायला लागले त्यांनतर तिला उपचाराकरिता चंद्रपूर येथील एका बालरोगतज्ञ यांचे कडे नेल्यानंतर तिच्यावर औषद उपचार करून घरी आणले पण एका महिन्यानंतर तिच्या डाव्या डोळ्याला छिद्र पडून त्यातून मास बाहेर येण्यास सुरवात झाली. हा प्रकार बघता तिला नेत्रज्ञांकडे नेण्यात आले तिचा उपचार सुरु असतांना तिच्या डाव्या डोळ्याला पडलेले छिद्र मोठे होत गेले व तिचा डावा डोळा खराब झाला .होते नव्हते पैसे गोळा करून हाथ उसने घेवून तीचा डोळ्याची शस्त्र क्रिया करण्यासाठी हेद्राबाद ला नेले व तिचा डावा डोळा बाहेर काढला पण नियतीने पुन्हा घात केला आणि तिचा उजव्या डोळा हि दृष्टी हीन झाला तेव्हा नागपुरातील एका खासगी दवाखान्यात तिला नेवून राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतून तिच्या उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली खरी पण तिला फक्त ३० टक्केच दिसायला लागले आता ती आनंदवन अंध विधालयात शिक्षण घेत असून डॉक्टरांनी तिच्या उजव्या डोळ्याची शस्त्रक्रीया केल्यास तिला उजव्या डोळ्याने दिसू शकणार असे सांगितले आहे पण हा उपचार महागळा असल्याने हताश झालेला बाप तिच्या उपचारासाठी धडपड करतांना दिसत आहे .

कृपया आपण सर्वांनी तिच्या उपचार करीत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करूया अधिक माहिती करा संपर्क करा आशिष घुमे लोकमत प्रतिनिधी वरोरा 9011708840

जलवाहिनीच्या_ कामात_ शेतकऱ्यांचे_ लाखोंचे_ नुकसान.
24/07/2017

जलवाहिनीच्या_ कामात_ शेतकऱ्यांचे_ लाखोंचे_ नुकसान.

 #लोकमत
18/07/2017

#लोकमत

दैनिक लोकमत चे वार्ताहर gyaniwant gedam यांची बातमी
21/06/2017

दैनिक लोकमत चे वार्ताहर gyaniwant gedam यांची बातमी

लोकमत चे तालुका प्रतिनिधि प्रवीण खिरट्कर सर यानी पाठविलेल्या व आज प्रकाशित झालेल्या बातम्या
21/06/2017

लोकमत चे तालुका प्रतिनिधि प्रवीण खिरट्कर सर यानी पाठविलेल्या व आज प्रकाशित झालेल्या बातम्या

today लोकमत न्यूज़ by प्रवीण खिरट्कर सर
20/06/2017

today लोकमत न्यूज़ by प्रवीण खिरट्कर सर

Address

Warora

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat warora posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share