25/04/2024
माझे मत,माझा अधिकार...
संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा मौलिक अधिकार दिलेला आहे.शुक्रवार दि 26 एप्रिलला आपण सर्वानी मतदान करुन लोकशाही मजबूत करण्यासाठी या निवडणूक उत्साहात सहभागी होऊन लोकशाहीचे नवे पर्व साजरे करुया...
मी मतदान करणारच..आवर्जून मतदान करा..
धन्यवाद!!!