Washim Live.

Washim Live. वाशिम जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा आपल्या पेज ला..

25/11/2024

आता
महाराष्ट्रात
Evm मशीन चे
मंदीर झाल पाहीजे -- evm माता प्रसन्न

25/11/2024

भाजपच्या राक्षसी विजयाचे ५ सेनापती
१. न्यायव्यवस्था- पक्षफुट घोटाळ्यात हातभार
२. इलेक्शन कमिशन, ED CBI
३. अदानी (कॉर्पोरेट मनुवाद)- खोके पुरवठा
४. मनुवादी विषारी प्रचारयंत्रणा- गोदी मिडिया,
व्हॉट्सअँप
५. दीड दमडीत विकला गेलेला आणि अफवेला
बळी पडलेला मतदार

25/11/2024
25/11/2024

झारखंड मधील आदिवासींना जे समजले ते महाराष्ट्रातील सुशिक्षितांना सुद्धा समजले नाही...

25/11/2024

आता 5 वर्ष ते अभ्यास करतील
आणि आपण परीक्षा देत राहायचं

25/11/2024

'माणूस विरुद्ध मशीन',
हा संघर्ष उत्तरोत्तर तीव्र होत जाणार आहे.
पण, जिंकेल माणूसच..!

25/11/2024

सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवरून एकमेकाचे प्रबोधन करून वेळ घालवण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करण्याची गरज आहे. ज्यांना थोडाफार वेळ देता येईल त्यांनी इनबॉक्स करा . तुम्हाला कुठल्याही पुरोगामी पक्षात / संघटनेत काम करायची मुभा असेल .

25/11/2024

जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे
आता आंदोलन करू नका

१५०० रुपयात समाज खुश आहे नोकरी शिक्षण नको आहे...

14/11/2024

“ शेतकऱ्याला दादा किंमत नाय राहिलेली… ”
भन्नाट असा व्हिडिओ

Ameet Subhashrao Zanak Shivsena - शिवसेना Congress NCPSpeaks_Official

Address

Washim

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Washim Live. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share