NT arts fan's - Nandkishor

NT arts fan's - Nandkishor A place that I can organize and be better able to tell people about my art.

06/06/2025
सन्मानसोहळापरवा 10/10/2023भारतीय जनता पार्टी, मुंबई आयोजित*अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व कोकण विकास आघाडी यांच्या सह...
12/10/2023

सन्मानसोहळा
परवा 10/10/2023

भारतीय जनता पार्टी, मुंबई आयोजित*
अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने
“गणेशोत्सव स्पर्धा २०२३”
चे परिक्षण केल्याबद्दल, माझा सन्मान सोहळा आदरणीय संजयजी उपाध्याय, सरचिटणीस, मुंबई भाजपा, सुहासजी आडीवरेकर, मुंबई कोकण विकास आघाडी, अध्यक्ष आणि मुंबई भाजपा कार्यकारिणी सदस्य, सुनिलजी रेडेकर, चित्रकार, कला मार्गदर्शक आणि प्रवर्तक, मेंटॉर, बॉम्बे आर्ट सोसायटी, सुरेशजी सरनोबत, अध्यक्ष, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, संजयजी सुर्वे, संघटन महामंत्री, मुंबई कोकण विकास आघाडी, अशोकजी नवले, महामंत्री, जोगेश्वरी विधानसभा, कौस्तुभजी लेले, विनायकजी सुर्वे, शैलेशजी माने, सचिव,मुंबई कोकण विकास आघाडी मुंबई यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सर्व मुंबई भाजपा कार्यकारणी आणि सुनील रेडेकर सर यांनी मला ही संधी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद..

Something ...sometime ... offer...for 2000rs note..???
21/05/2023

Something ...sometime ... offer...for 2000rs note..???

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NT arts fan's - Nandkishor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share