
06/07/2025
जय हिंद लोकचळवळ आयोजित #युवा_शेतकरी_सन्मान_सोहळा नाशिक येथे संपन्न झाला यावेळी शेतकरी पुत्र #कुणाल_जतकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मा.मंत्री. #बाळासाहेब_थोरात, मा.आमदार #सुधिरजी_तांबे_साहेब, राज्यमंत्री #इंद्रनील_नाईक_साहेब आमदार #सत्यजित_दादा_तांबे, आमदार #मनोज_कायंदे, #भगवान_दादा_पंडागळे, #कपिलजी_ढोके शेतकरी पुत्र #कुणाल_जतकर उपस्थित होते.