CityScoop Maharashtra

CityScoop Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CityScoop Maharashtra, Media/News Company, Yeola.

24/12/2022
पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर...
26/09/2022

पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. “माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं राज यांनी म्हटलं आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा आणि निवडणूकिला सामोरे जा - दादासाहेब भुसेतुम्ही जर आमच्या बापापर्यंत जात असाल तर आमच...
24/09/2022

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा आणि निवडणूकिला सामोरे जा - दादासाहेब भुसे

तुम्ही जर आमच्या बापापर्यंत जात असाल तर आमचे म्हणणे आहे की, आमच्या हिंदुस्थानचा जो बाप आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही काढा मग जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल.
डोंबिवली - तुम्ही जर आमच्या बापापर्यंत जात असाल तर आमचे म्हणणे आहे की, आमच्या हिंदुस्थानचा जो बाप आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही काढा मग जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल. निवडणूका आल्या की त्यांचे नाव वापरायचे, त्यांचे फोटो वापरायचे आणि निवडणूक संपली की महाराजांना विसरून जायचे असे प्रतिउत्तर बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर बाप चोरणारी टोळी असा आरोप केला आहे. त्याला मंत्री भुसे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिले. शिंदे गटाच्या वतीने कल्याण ग्रामीण परिसरात शुक्रवारी शिवसेनेची संपर्क यात्रा हिंदुगर्वगर्जनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, सुनील चौधरी, महेश गायकवाड यांसह यांसह अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

Address

Yeola

Telephone

+918080628537

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CityScoop Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CityScoop Maharashtra:

Share