Gopika Jadhav

Gopika Jadhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gopika Jadhav, Digital creator, Yerawada.

04/03/2026
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येरवडा भागातील कट्टर शिवसैनिकांच्या वतीने बिंदुमाधव ठाकरे चौक येथे जय...
23/01/2026

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येरवडा भागातील कट्टर शिवसैनिकांच्या वतीने बिंदुमाधव ठाकरे चौक येथे जयंती लाडू वाटुन साजरी करण्यात आली
यानिमित्ताने प्रमुख उपस्थितीत शंकर शेठ चव्हाण, जानू आखाडे, किशोर पाटील, बाबासाहेब भोसले, प्रशांत मोरे, संतोष भोसले, भरत शेडगे, विकास लोखंडे, सिधांत भालेराव, आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बाळू मोहिते, विलास नलावडे, आणि भूषण जाधव यांनी केले.

आपल्या प्रेम, विश्वास आणि अथक साथीसाठी मनापासून धन्यवाद.तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे.जय महाराष्ट्र !
15/01/2026

आपल्या प्रेम, विश्वास आणि अथक साथीसाठी मनापासून धन्यवाद.
तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे.
जय महाराष्ट्र !

14/01/2026

धन्यवाद ओम दादा!
जय महाराष्ट्र !

मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवार सौ. गोपिका प्रशांत जाधव, येरवडा-गांधीनगर प्रभाग क्रमांक ६ (क)निष...
13/01/2026

मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवार सौ. गोपिका प्रशांत जाधव, येरवडा-गांधीनगर प्रभाग क्रमांक ६ (क)

निष्ठा आणि श्रद्धा या विचारांवर माझं समाजकारण आणि राजकारण उभं आहे. माझ्या माणसांवर मनापासून आस्था आहे आणि त्याच आस्थेने, त्यांच्यासाठी अखंड काम करण्याचा माझा निर्धार आहे.

जनता जाणती आहे, सुशिक्षित आहे आणि तिलाही माहीत आहे की मी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि निर्भीडपणे काम करेन. आज आपल्या विरोधात बलाढ्य शक्ती आहेत, ज्यांनी मनमानी, मनगटशाही आणि हुकूमशाही गाजवली आहे आणि पुढेही गाजवण्याचा प्रयत्न करतील.

पण मला ठाम विश्वास आहे आपण एकत्र आलो तर आपल्या प्रत्येकावर होणारा अन्याय थांबवू शकतो. म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्हावर बटण दाबून विशेष बहुमताने विजयी करा आणि विजयाची मशाल अखंड तेवत ठेवा!

आपल्यातलीच एक - येरवड्याची लेक
सौ. गोपिका प्रशांत जाधव
-----------------------------------------------
३ नंबर मशीन, ३ नंबर बटण
चिन्ह:मशाल

13/01/2026

नमस्कार, मी सौ. गोपिका प्रशांत जाधव बोलतेय.

माझा EVM मशीन क्रमांक ३ आहे.
माझं चिन्ह – मशाल आहे.

मी येरवडा–गांधीनगर प्रभाग क्रमांक ६(क) मधून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवार आहे.

उद्या मतदान आहे.
येरवड्यासाठी काम करण्याची संधी मला द्या.

एकदा विश्वास ठेवा,
मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करीन.

जय हिंद, जय महाराष्ट्र! 🔥

#प्रभाग6

13/01/2026

कुटुंबासाठी प्रामाणिक, प्रभागासाठी समर्पित – गोपिका जाधव!
चिन्ह : मशाल 🔥
तीन नंबर मशीन, तीन नंबर बटण

13/01/2026

खोट्या आश्वासनांना पूर्णविराम!
काम करणारी गोपिका जाधव –
शिवसेना
प्रभाग ६ क चा खरा आवाज! 🔥

स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास रस्त्यावर उतरला!गोपिका जाधव सोबत महिलांचा निर्धार – विजय निश्चित! 🚩🔥चिन्ह :मशाल               ...
13/01/2026

स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास रस्त्यावर उतरला!
गोपिका जाधव सोबत महिलांचा निर्धार – विजय निश्चित! 🚩🔥
चिन्ह :मशाल
#प्रभाग6

13/01/2026

भूषण जाधव यांचा ठाम विश्वास –
गोपीका जाधव म्हणजे विकासाची गती, जनतेचा आवाज!
शिवसेना सोबत परिवर्तन निश्चित 🚩
चिन्ह : मशाल

12/01/2026

हातात मशाल, मनात स्वाभिमान!
शिवसेनेचा निर्धार – परिवर्तनाचा एल्गार! 🚩
गोपिका प्रशांत जाधव
चिन्ह : मशाल

Address

Yerawada

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gopika Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share