Santosh Nath, President, Nathpanthi Gosavi Samaj Vikas Mandal Maharashtra

  • Home
  • India
  • Nashik
  • Santosh Nath, President, Nathpanthi Gosavi Samaj Vikas Mandal Maharashtra

Santosh Nath, President, Nathpanthi Gosavi Samaj Vikas Mandal Maharashtra सामाजिक कार्यकर्ते

आपल्या नाथपंथी समाजाच्या प्रयत्नांना यश आजच्या झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाथपंथी समाजासाठी महामंड...
10/10/2024

आपल्या नाथपंथी समाजाच्या प्रयत्नांना यश आजच्या झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाथपंथी समाजासाठी महामंडळाची घोषणा करण्यात आली त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष नाथ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांचे आभार........

आपल्या नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष नाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.........
17/08/2024

आपल्या नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष नाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.........

आदेश.....आज रविवार दि.०३/०९/२०२३ रोजी मा. पोलिस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात गोसावी समाजाबद्द...
03/09/2023

आदेश.....
आज रविवार दि.०३/०९/२०२३ रोजी मा. पोलिस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात गोसावी समाजाबद्दल अपशब्द वापरणारे डॉ.विश्वंबर चौधरी यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा असे निवेदन देण्यात आले. २४ तासांच्या आत कारवाई झाली नाही तर मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष अशोक नाथ यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देताना मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष अशोक नाथ, संस्थापक अध्यक्ष श्री. उत्तम मामा बुवा, सचिव संदीप खरे, सचिन खरे, केदारनाथ हरिश्चंद्रे, अशोक गायकवाड, दिनकर खरे, नंदकुमार जाधव, रविंद्र करंजे, अशोक करंजे, राजेंद्र खरे, अरुण बुवा, प्रसाद बुवा, योगेश खरे, रेवणनाथ जाधव, यश जाधव, अशोक यादव, दत्तू सुर्यवंशी, दत्तात्रय खरे, विष्णु मोरे, बाळु हरिश्चंद्रे आदि समाज बांधव उपस्थित होते.

आपल्या नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळांचे अध्यक्ष श्री संतोष अशोक नाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
17/08/2023

आपल्या नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळांचे अध्यक्ष श्री संतोष अशोक नाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

30/07/2023

Address

Nashik

Telephone

+9595649581

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Nath, President, Nathpanthi Gosavi Samaj Vikas Mandal Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share