
24/09/2025
*बी न्यूज बातमीपत्र दि. २४-०९-२०२५*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. २४-०९-२०२५*
https://youtu.be/WxQIaQmCiws
🔵 *शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसर्या दिवशी श्री अंबाबाईची श्री तारा रूपातील पूजा, गेल्या दोन दिवसात तीन लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन*
https://youtu.be/vKrQ6eAqgJY
🔵 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या स्वदेशी अभियान संकल्पाच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते-पदाधिकार्यांनी घेतल्या व्यापार्यांच्या
गाठीभेटी*
https://youtu.be/diByxOc-EZ4
🔵 *विनापरवाना मद्याची वाहतूक पकडली, आंबेवाडीजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मद्य आणि वाहन असं ११ लाख ८३ हजाराचं साहित्य जप्त*
https://youtu.be/KCJEKneID44
🔵 *शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या उपवासांसाठी बाजारपेठेत खजूर आणि रताळ्यांना मोठी मागणी*
https://youtu.be/BofspXJkEoQ
🔵 *राजारामपुरीत होणार्या दारू दुकानाला परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध, मद्य विक्रीला परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा*
https://youtu.be/ViB3_MhS_c0
🔵 *कोल्हापूर परिक्षेत्रात साडेसात हजार दुर्गामुर्तींची प्रतिष्ठापना, ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती*
https://youtu.be/8dvalGu4LMA
🔵 *योग्यता प्रमाणपत्र नसल्यामुळं इचलकरंजीत उपप्रादेशिक परिवहन विभागानं महापालिकेची घंटागाडी केली जप्त, ४ वाहनांवर २० हजाराचा दंड*
https://youtu.be/ZwbzU4UAHxY
🔵 *सावली सोशल सर्कल आयोजित, पचपन से बचपन तक शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची धमाल, गतकाळातील आयुष्याचा लुटला मनसोक्त आनंद*
https://youtu.be/uWi8VerSHZI
🔵 *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती देणार्या पुस्तीकेचं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झालं वितरण*
https://youtu.be/wG712oUwsGI
🔵 *श्री अंबाबाई मंदिर परिसरात वाढला भिकारी, तृतीयपंथीय आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, भाविकांना सहन करावा लागतोय विनाकारण मनस्ताप*
https://youtu.be/dX21aSK12a0
🔵 *प्रलंबित मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी चंदगडच्या दौलत साखर कारखान्यातील कर्मचार्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन*
https://youtu.be/5fU1fioEeoY
🔵 *कोल्हापुरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करावे, रहिवाशांची मागणी*
https://youtu.be/4D49rNlkVbQ
🔵 *कोल्हापुरातील फुलेवाडी, ओढ्यावरील गणेश मंदिर आणि कोडोली इथल्या द गीत इलेक्ट्रॉनिक्सच्या शाखेत नवरात्रोत्सवानिमित्त खरेदीवर स्पेशल ऑफर सुरू*
https://youtu.be/_-zOpW9TJpw
🔵 *इचलकरंजी महापालिका अंतर्गत शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात, १४० मुलं आणि ७० कुस्तीगीर मुलींचा सहभाग*
https://youtu.be/3h1LBBcKSoQ
🔵 *सावकारकीच्या पाशातून फेरीवाल्यांना मुक्त करण्यासाठी रिषभ संस्कृती परिवाराचा अनोखा उपक्रम, व्यवसायासाठी फेरीवाल्यांना केलं प्रत्येकी दहा हजाराचं बिनव्याजी अर्थसहाय्य*
https://youtu.be/bxUhJ-2gR5s
🔵 *गंगावेशीतील पांडूरंग सहकारी पतसंस्थेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर*
https://youtu.be/FUG-G--iAE0
🔵 *स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं आयोजित महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद*
https://youtu.be/9p9R64-5Yto
🔵 *फास्ट न्यूज - २४-०९-२०२५*
https://youtu.be/8Z2cJI8br-w
*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻
फास्ट न्यूज - २४-०९-२०२५Channel B Facebook - https://www.facebook.com/Bnewskop09/Facebook Account - https://www.facebook.com/B-news-234453256613339/youtube -...