GSB Entertainment webseries, short clips, funny videos and daily motivational quotes कार्यकर्ता साहेबांचा

09/27/2025
09/27/2025

समाजात जातीवाद पसरविण्यासाठी मिडिया वाल्यांना खूप मोठा मलिदा मिळालेला दिसत आहे,
न्युज कुठलीही असो tag line बीडच नावं लाऊन देताय नेमकं बीड कोणाला नकोय ???
बीडकर तर बीड सोडून कुठे गेलेले नाहीत उगाच का प्रत्येक बातमीत बीड चा उल्लेख ??
जगू द्या लोकांना आधीच जे जातीवादी विष पेरून गेलेत त्यातून बाहेर कधी येणार हे सांगता येत नाही

09/25/2025

मंत्री संत्री साहेब ड्रोन च्या साह्याने पाहणी करा उगाच सरकारवर दौऱ्याचा खर्च वाढवण्यापेक्षा तो पैसा गरीब शेतकऱ्यांना द्या, पर्यटन करून शेतकऱ्यांना आजुन त्रास देऊ नका



09/25/2025

जे खासदार आमदार पिकनिक साठी मराठवाडा दौरा करत आहेत त्यांना विनंती आहे शेतकरी बांधवांना मदत होत नसेल तर तोंड दाखवू नका पण उगाच बांधावर जाऊन फोटो काढण्याचे धंदे बंद करा शेतकरी त्याची व्यथा व्यक्त करत असताना काही निच पातळीचे नेते तुम्ही मतदान कोणाला केले हे विचारत असेल तर या नेत्यांना कसली भाषा वापरावी कळत नाही

09/24/2025

जो मराठवाडा दर वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर आल्यावर गाव गाव फिरून मदत गोळा करायचे आणि पश्चिम महाराष्ट्रात पाठवायचे ते आज मराठवाड्यात पूर आल्यावर काहीही बोलायला तयार नाहीत हीच माणूसकी राहिली का??
जाती जातीत विष पेरून मराठवाडा आज 50 वर्ष मागे गेला आहे आणि ते पेरणारे निवांत आहे

आपला दसरा आपली परंपरा !!         #आपला_दसरा_आपली_परंपरा
09/23/2025

आपला दसरा आपली परंपरा !!


#आपला_दसरा_आपली_परंपरा

आपल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने वरील फोटो सर्वानी प्रोफाइल फोटो (DP) ठेवायचा आहे..आपला दसरा आपली परंपरा !!         #...
09/23/2025

आपल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने वरील फोटो सर्वानी प्रोफाइल फोटो (DP) ठेवायचा आहे..
आपला दसरा आपली परंपरा !!


#आपला_दसरा_आपली_परंपरा

09/23/2025

आमच्यात मी पणा नाही आणि आम्ही गरज पडल्यावर कमी पना घ्यायला लाजत नाही म्हणून आज समाजात कष्ट करून नावलौकिक आहे
#ओबीसी

Address

New York, NY
00000001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GSB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share